Browsing Tag

S.T bus

नीरा बसस्थानकात मालवाहतुक बसला आग सुमारे एक लाखांचे नुकसान

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) - नीरा (ता.पुरंदर) येथील बसस्थानकात मालवाहतुकीच्या एस.टी.बसला सोमवारी ( दि.६) रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक तरूणांच्या व ज्युबिलंट लाईफ सायन्स कंपनीच्या अग्निशामक बंबाने आग…

चालू बसचा नट बोल्ट निखळला…बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गौरकडून कळंबकडे जाणाऱ्या चालु बसचा नट निखळुन पडल्यामुळे पाटे सरकले व गाडीचा तोल जाऊ लागला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे बस चालकाच्या सावधानतेमुळे पुढील घटना टळली. ब्रेक लावून गाडीवर ताबा…

दौंड : मुस्लिम महिलेच्या प्रसूतीसाठी बस थेट रुग्णालयात; चालक, प्रवासी आणि डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देशात सध्या धर्म आणि जातीयवादावरून रणकंदन माजले असताना दौंड तालुक्यामध्ये मात्र सर्व जातीधर्माच्या लोकांत एक आगळी वेगळी एकता पहायला मिळाली आहे.तर झाले असे की पुण्याहुन उस्मानाबादकडे एक एस टी बस जात…

नीरा – बारामती एस.टी. बसच्या चालक-वाहकाच्या अरेरावीने प्रवाशी संतप्त

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन - नीरा-बारामती मार्गावर धावणाऱ्या एस.टी.बसचे चालक - वाहक गलथान कारभार करून उलट प्रवाशांनाच अरेरावी करीत अपमानास्पद वागणूक देत आहे. यामुळे नीरा - बारामती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिला, विद्यार्थीनींसह प्रवासी…

मुरुड-पुणे एसटी बसला रेवतळे घाटात अपघात, २५ प्रावसी जखमी

महाड : पोलीसनामा ऑनलाईन - दापोली तालुक्यातील मुरुड येथून आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या मुरुड-दापोली-पुणे एस.टी बसला रेवतळे घाटात अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण…