Browsing Tag

Sadhvi Pragya Singh Thakur

‘शौचालय’ साफ करण्यासाठी खासदार बनले नाही ; खा. साध्वी प्रज्ञा यांचं ‘बेलगाम’…

सीहोर : वृत्तसंस्था - आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आणखी एक बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…

‘या’मुळे साध्वी प्रज्ञासिंह यांची ‘ही’ मागणी NIA न्यायालायने केली मान्य

मुंबई : वृत्तसंस्था - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष एनआयए न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सूट देण्यात आली आहे. लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु…

लोकसभेत भाजप खा. प्रज्ञा ठाकूर यांनी ‘संस्कृत’मध्ये घेतली शपथ, मात्र…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि सतत वादग्रस्त ठरणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या शपथेवरुन लोकसभेत गोंधळ झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर सभागृहात शपथ घ्यायला पोहचताच क्षणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्षेप…

मालेगाव बाॅम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा सिंह यांचा ‘तो’ खोटारडेपणा उघडकीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. परंतु आपण आजारी असल्याचे कारण पुढे करत तिने कोर्टात हजेरी लावणे टाळले. मात्र एका सार्वजनिक…

…म्हणून लोकसभा निवडणूक फक्त २ ते ३ टप्यातच घ्यावी : नितीशकुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मतदान केले. यावेळी त्यांनी खूप काळ चाललेल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले कि एवढ्या तापमानात निवडणूक प्रक्रिया खूप काळ चालू असणे योग्य नाही. या…

साध्वी प्रज्ञा यांनी तर चक्क भारताच्या आत्म्याचीच हत्या केली : कैलाश सत्यार्थी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर त्यांच्यावर उडालेली टीकेची झोड अजून थांबलेली नाही. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधला.गोडसेने…

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हाजिर हो ! आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना आठवड्यातून एक वेळा न्यायलायात हजरा रहाण्याचे निर्देश एनआय़ए विशेष न्यायालयाने दिले आहेत. सुनावणीवेळी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित…

Video : भाजपला ‘गोत्यात’ आणणाऱ्या ‘त्या’ वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच खुलासा करण्याचे काँग्रेसने आव्हान दिल्याने भाजप अडचणीत आली.…

नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहील : साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ : वृत्तसंस्था - नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता या कमल हसन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर आता भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज याबाबत आणखी एक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.…

‘या’ २ हायप्रोफाइल उमेदवारांच्या प्रचाराला पक्षाध्यक्ष ‘नमो’ आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान पार पडत आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळमधून काँग्रेसकडून दिग्विजय सिंग तर भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंग निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात देखील उद्या मतदान होत आहे.…