Browsing Tag

sadshiv peth

सदाशिव पेठेतील फार्मा डिस्ट्रीब्यूटरचे दुकान आगीत भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सदाशिव पेठेतील जीवन फार्मा डिस्ट्रीब्यूटर्सच्या दुमजली दुकानाला गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या व जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र या आगीत संपुर्ण दुकान भस्मसात झाले…