Browsing Tag

sakri road

Dhule Crime News | कौटुंबिक वादाला कंटाळून आरोपी पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - Dhule Crime News | धुळ्यामध्ये पती - पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून महिलेची दिवसाढवळ्या हत्या (Murder) करण्यात आली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर या ठिकाणी हि…

पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचार्‍याचे घर फोडले, रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - यशवंत नगरातील महिला कर्मचार्‍याचे घर फोडुन लाखो रुपयांचे सोने व हजारो रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.धुळे शहरातील साक्री रोड यशवंत नगरात राहणाऱ्या व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात कामकाज करणाऱ्या…

धुळे : साक्रीरोडवर बस अपघातात वृध्द ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात गुरवारी दुपारी सव्वा चार वाजे दरम्यान साक्री रोड मच्छीबाजार समोरील रस्त्यावर बडोदाहुन धुळे बस स्थानकात येणाऱ्या गुजरात राज्यातील बस क्रं. जी .जे. 18 झेड 5065 हिच्या समोरुन रस्ता ओलाडुन बाजुला येणारा वृध्द…

साक्रीरोडवर ‘डांगडिंग’ करणाऱ्या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्याला उपविभागिय अधिकाऱ्यांनी घेतलं…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील साक्रीरोड जवळील देशी दारु दुकाना जवळील एटीएम मशीन ओट्यावर मद्यपी पोलीस कर्मचारी व सोबती असे धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलीस उपअधिकारी सचिन हिरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले व…

शहरात चोरट्यांचा धुमाकुळ ! एकाच राञी बंद घरे,दुकाने फोडुन लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील साक्री रोड महिला कॉलनीतील पोलीस कर्मचारीचे घरी चोरट्यांनी चोरी करुन सोने,चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली.पश्चिम देवपुर हद्दीतील एक घरफोडी तसेच देवपुर नगाव बारी परीसरातील अशोक नगरात तीन घरे व एका…

धुळे : राजीव गांधी नगरामध्ये घरफोडी, ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर हद्दीत घरफोडीचे सत्र सुरुच आहे. साक्री रोड गुरुकुल हायस्कुल पाठिमागील घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तीस हजार रोख रक्कम लंपास केली.सविस्तर माहिती की, सध्या शहर पोलीस हद्दीत घरफोडीचे सत्र…

धुळे : साक्री रोडवरील 2 किराणा दुकाने फोडली, ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - देवपुर पोलीस हद्दीत चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. गुंगीच्या स्प्रेचा मारा करत बदाम, काजुसह लाखो रुपयांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना साक्री रोड येथे घडली.सविस्तर माहिती की, बुधवारी पहाटेवेळी…

स्कूलबस-ट्रकच्या भिषण अपघातात बाप-लेक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूलबसला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मुलीसह वडील जागीच ठार झाले. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. दिवाळीच्या सुट्या लागल्याने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी स्कूलबस …