Browsing Tag

sakri

बसमध्ये चढताना महिलेच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन -  बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेचे मंगळसुत्र चोरले. ही घटना साक्री बस स्थानकात घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, देवकाबाई सुभाष नहिरे…

धुळे : जि.प. निवडणूकीत भाजपनं रचला इतिहास, 56 पैकी 39 जागांवर विजय

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे आले आहे. यात ५६ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३९ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब केला आहे.यात शिरपूर तालुक्यातील…

धुळे : पोलिसाचे घर अन् ज्वेलर्सचं दुकान चोरट्यांनी फोडलं

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - साक्रीरोड परिसरात अ‍ॅड. मेजर अरुण कुमार वैद्य नगरातील पोलीस कर्मचाऱ्याचे घर व विद्यावर्धीनी महाविद्यालय पाठिमागे असलेले श्री. सिध्दीविनायक ज्वेलर्स मधुन चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला.सविस्तर माहिती…

धुळे : शेतकऱ्याचे गोडाऊन फोडून लाख रुपयांच्या ‘पांढऱ्या सोन्या’च्या पोत्यांवर चोरट्यांचा…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - ओला दुष्काळाने शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच शेतकऱ्याच्या गोडावून मध्ये साठवून ठेवलेले खतांची पोती व कापसाची पोती असा लाख रुपयांचा माल चोरट्यांनी डल्ला मारत लंपास केला.सविस्तर माहिती की, जिल्ह्यात चोरी सत्रावर…

धुळे : चोवीस तासानंतरही दुथडी भरून वाहतेय पांझरा नदी ; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यात साक्री, पिंपळनेर परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदीला पूर आला असून धरणात सतत पाणी वाढत असल्यामुळे अक्कलपाडा धरणातून सोडण्यात येणारा प्रवाह वाढविण्यात येणार असून, एकूण ४२००० क्यूसेस पाणी…

धुळे : दातर्ती गावाजवळ बस खड्यात उलटली महिला वाहक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील साक्री डेपो बसचा दातर्ती गावा जवळ अपघात झाला.यात बस उलटली महिला वाहक जखमी. सविस्तर माहिती की साक्री डेपोतील बस क्रं. एम एच १४ / बी टी २७०९ साक्री ते नाशिक हि स्थानकातून गुरवारी नाशिक कडे जाण्यासाठी…

अष्टाणे गावातील कृषी केंद्र फोडुन लाखों रुपयांची बी,बीयाणे लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून पेरणीला सुरवात केली आहे. बीयाणे, खतांना मागणी वाढली आहे. अशाच वेळी तालुक्यातील साक्री जवळील अष्टाणे गावातील सचिन देवरे यांच्या मालकीचे ओम कृषी केंद्र बी…

धुळे : महिला बस वाहकाची रोक्कड लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रवाशांचे तिकीटाचे पैसे महिला बस वाहनकाने शर्टच्या खिशात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील अंदाजे १५ हजार रुपांची रोकड चोरून नेली. हा प्रकार साक्री धुळे रोडवरील अरुणकुमार वैद्यनगर येथे रविवारी रात्री…

चित्रपट पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला ; कार उलटून १ ठार, ४ जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - चित्रपट पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांची कार उलटून एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टीटाणे फाट्याजवळ घडली. अपघातात रोहित पंजाबी याचा मृत्यू झाला असून निखिल…

धुळ्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घटसर्पाची लागण ? तब्बल ९४ विद्यार्थ्यांची तपासणी सुरू 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सामोडे येथील एका आश्रम शाळेत घटसर्पाने एका विद्यर्थीनीचा मृत्यू झाल्यानंतर आता इतर विदयार्थ्यांना देखील घटसर्पाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या विद्यार्थ्याना धुळे…