Browsing Tag

salary

‘देशव्यापी बंद’ मध्ये सहभागी होणार्‍या नोकरदारांचा ‘पगार’ कापणार, मोदी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशामध्ये अनेक मोठ्या कामगार संघटनांनी आजच्या दिवशी संपाची घोषणा केली आहे त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्र आणि वाहतुकीवर मोठी परिणाम…

आमदारांना पगार नका देऊ, शेतकऱ्यांना मदत करा, ‘या’ राज्यमंत्र्याची सरकारकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार देऊ नका, एवढेच नाही तर आयएएस अधिकाऱ्यांना देखील तीन महिने पगार देऊ नका, मात्र शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं धोरण आखायला पाहिजे असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.…

खुशखबर ! नववर्षात ‘प्रायव्हेट सेक्टर’मध्ये 7 लाख नोकऱ्या होणार ‘उपलब्ध’, 8%…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या वर्षी खाजगी क्षेत्रात जवळवळ सात लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तसेच या क्षेत्रातील कामगारांच्या पगारामध्ये 8 % वाढ होणार असल्याची आशा वर्तवली जाते. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यानुसार नवीन भरतीबाबत…

खुशखबर ! सरकारी नोकरदारांना नववर्षात मोठं गिफ्ट देऊ शकतं मोदी सरकार, 10 हजारांपर्यंत वाढणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन वर्षाच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या आनंदात दुप्पट वाढ होऊ शकते. कारण नवीन वर्षात मोदी सरकार केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना मोठी भेट देऊ शकते. मोदी सरकार जानेवारीपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा…

भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये मेगा भरती ! 900 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. सहाय्यक पदासाठी 926 जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2020 निश्चित करण्यात आलेला आहे. यासाठी अर्ज…

‘Google’ CEO ‘सुंदर पिचाईं’च्या पगारात 14 कोटींची ‘वाढ’, जाणून…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - गुगलचे आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल 2 दशलक्ष डॉलर्स इतकी पगारवाढ दिली. एका वृत्तानुसार सुंदर पिचाई यांच्या टेक होम सॅलरीमध्ये यंदा 2 दशलक्ष डॉलरची वाढ झाली. तसेच पिचाई…

साडे तीन वर्ष नोकरी न करता पगार घेत राहिला ‘बेपत्ता’ झालेला पोलिस, मृत्यूनंतर झाला…

फर्रुखाबाद : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेश पोलिसांच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉन्स्टेबलची पोलिस लाइनमधून जहानगंज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. परंतु तो कर्तव्यावर सामील झाला नाही आणि साडेतीन वर्षे…

SBI ची खास सुविधा ! पैशांची गरज भासल्यास बँक अकाऊंटमधून बॅलन्सपेक्षा अधिक रक्कम काढा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना एक खास सुविधा देते, ज्याद्वारे आपण त्यातील शिल्लक फक्त आपल्या बँक खात्यातून काढून घेऊ शकता. बँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखली…

ST चालकाची स्मशानभूमित आत्महत्या, चिठ्ठीत लिहलं धक्कादायक कारण…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - माण तालुक्यातील दहिवडी शहरात एसटी चालकाने स्मशानभूमीतील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काशीनाथ अनंतराव वसव असे आत्महत्या करणाऱ्या चालकाचे नाव आहे. वसव हे दहिवडी आगारामध्ये कार्यरत असून आज पहाटे माण…