Browsing Tag

Sale

दिवाळीत चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे होतय नुकसान, चिनची आगपाखड

भारत-चीन सीमा वादाचा परिणाम स्वस्त चिनी उत्पादनांच्या विक्रीवरही होत आहे. सध्या भारतात अनेक दुकानदार आणि किरकोळ विक्रेते दिवाळीशी संबंधित चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालत आहेत. चीनचा देखील यामुळे जळफळाट होत आहे. चीन कम्युनिस्टच्या पार्टीच्या…