Browsing Tag

samadhan avtade

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पडळकरांचा टोला; म्हणाले – ‘…तो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीवर निशाणा साधत आहेत. यामध्येच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर…

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक: राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली.…

Chandrakant Patil : ‘…तर भाजपासमोर तुमचा निभावही लागणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 213 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. तर भाजपाला 100 च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आले आहे.…

Pandharpur Election Results 2021 : विजयी परंपरा कायम राखण्यात अपयशी, ‘ही’ आहेत भगिरथ…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3503 मतांनी बाजी मारली. दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे…

निलेश राणेंची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘ममता बॅनर्जींचे कसंल…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन -   अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करत ममता बॅनर्जीं यांच्या टीएमसीने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. तर दुसरीकडे राज्यातील अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा…

Pandharpur Election Results 2021 : भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’,…

पंढरपूर : ऑनलाइन टीम -   पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा पराभव केला. भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांचा पराभव केला. अवताडे…

Pandharpur By Election Result : भाजपकडून राष्ट्रवादीच्या भालकेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’,…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून…

Pandharpur By Election Result : भाजपचे समाधान अवताडेंची 18 व्या फेरीअखेर आघाडी कायम, राष्ट्रवादीचे…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी होत आहे. 18 व्या फेरी अखेर समाधान अवताडे…

पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी NCP काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील १९ फेर्‍या पूर्ण झाला असून त्यात भाजपच्या समाधान आवताडे यांनी जवळपास १ हजार…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ : मतमोजणीत भाजपच्या समाधान आवताडेंची मुसंडी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली असून पहिल्या फेरीत टपाल मतांची मोजणी करण्यात आली. त्यात एनसीपीचे भगीरथ भालके हे आघाडीवर आहेत. भालके यांना २३१० टपाल मते मिळाली असून भाजपचे समाधान अवताडे…