Browsing Tag

Samajwadi Party

राज्यसभा खासदार आणि समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं 64 व्या वर्षी सिंगापूरमध्ये प्रदीर्घ…

वृत्तसंस्था - गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं निधन झालं आहे. सिंगापूर येथील एका हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशातील ते मोठे…

आमदार अबू आझमींवर मुंबईत FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  महिलेशी हुज्जत घालणे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना चांगलचं महागात पडलं आहे. आमदार अबू आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, आपत्ती कायदा आणि…

1300 पदांचा भरती घोटाळा प्रकरण : SIT च्या तपासात समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान दोषी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रामपूरचे सपाचे खासदार आणि माजी नगरविकास मंत्री आजम खान यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सपा सरकारमधील जल निगम भरती घोटाळ्याची चौकशी करणार्‍या एसआयटी (SIT) ने आजम खान यांना दोषी ठरवले आहे. आजम खान यांच्यावर…

BJP नेत्याचं ‘समाजवादी’च्या महिला पदाधिकार्‍याशी जुळलं ‘सूत’, पत्नीनं…

लखनौ : वृत्तसंस्था - राजकारणात कोणताही पक्ष कधी कायमचा विरोधक नसतो, असे म्हटले जाते. आता ते कोणत्याही पक्षातील कोणी कधीही मित्र अथवा मैत्रिण होऊ शकते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपा आणि सपा या दोघांचे राजकारणात कधीही जुळणार नाही. पण या…

समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांना सीतापुर जेलमध्ये झोपच नाही येत, गुळ खाऊन घालवतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रामपूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार मोहम्मद आझम खान यांना सीतापूर कारागृहात झोप येत नसल्याने ते अस्वस्थ होते. आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा अब्दुल्ला आझम दोन जन्म प्रमाणपत्र आणि पासपोर्ट बाळगण्या प्रकरणात…

‘सपा’चे दिग्गज नेते आजम खान यांची पत्नी आणि मुलासह 3 दिवसांसाठी जेलमध्ये रवानगी, रामपुर…

रामपुर : वृत्तसंस्था - समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान, त्यांची पत्नी तंजीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आजम खान यांना दोन मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आझम खान आपल्या कुटुंबासमवेत आज रामपूरच्या एडीजी 6 कोर्टात हजर झाले…

बसपाचा उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत ‘एकला चलो रे’चा नारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बहुजन समाज पार्टी (बसपा) ने आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख मायावती यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, बसपा आगामी निवडणूक स्वबळावर…

‘मरण्यासाठी आलात तर जिवंत कसे रहाल’, CAA आंदोलकांविरुद्ध CM योगींचे धक्कादायक वक्तव्य

लखनऊ : वृत्तसंस्था - सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धक्कादायक विधान केले आहे. या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात सीएए आंदोलकांविरुद्ध राज्य…