Browsing Tag

Samana Editorial

Shivsena | तुमच्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! शिवसेनेने व्यक्त केला शिंदे गटावर संताप, म्हटले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत (Shivsena) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर दोन शकले उडाली आहेत. यानंतर मुळ शिवसेनेला (Shivsena) असंख्य…

मराठा आरक्षणावरून शिवसेनेची गर्जना ! ‘दिल्लीत पुन्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा माहोल करावा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर राज्यात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जुन पर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला…

शिवसेनेची PM मोदींवर टीका, परत-परत तेच ते भाषण केल्याने टाळ्या मिळतील, पण मतदान नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने निकालानंतर भाजपपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत जास्त जागा…

तुमच्याशिवाय सरकारचं अडेल या भ्रमातून बाहेर पडा, ज्येष्ठ नेत्यांना शिवसेनेकडून ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुनावले आहे. सामनातून अग्रलेख लिहित सांगण्यात आले की…

शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘जहरी’ टीका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जीएसटी भरपाईवरून शिवसेनेकडून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. आता जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू झाला असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा…

आता ‘त्यांना’ जबाबदार धरता येणार नाही, शिवसेनेचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या देशाची एकूण परिस्थिती बघता शिवसेनेने भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. देशातील ढासळती अर्थव्यवस्था आणि आवाक्याबाहेर गेलेले कांद्याचे भाव यामुळे जनता त्रस्त झाली असून 'देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण मोदी…

‘…तर इम्तियाज जलील यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठवाड्यानं औंरगजेबाला गाडलं, निजामाला गुडघे टेकायला लावलं. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इम्तियाज…

काँग्रेस पक्षाला ‘कपालभाती’ करण्याची गरज, शिवसेनेची टिका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - काल साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या राजकीय विरोधकांना उपरोधिक शैलीत चिमटे काढले आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखात यासंबंधी शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या…

…म्हणून कमीत कमी बोला ; शिवसेनेचा भाजपला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेली पाच वर्ष टीका केल्यानंतर शिवसेनेनं भाजपशी हात मिळवणी केली आहे. मोदी सरकारला सध्या चांगलेच धक्के मिळत आहेत. त्यात राफेल, मोदी चित्रपटावर स्थगीती आणि नमो टीव्हीचे प्रसारण थांबविणे हे धक्के भाजपला मिळाले आहेत.…