Browsing Tag

Sambhaji Brigade

निवडणूक आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला ‘नवीन’ चिन्ह तर संभाजी ब्रिगेडला दिलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकांमध्ये 'कपबशी' या चिन्हावर निवडणूक लढवत वंचित बहुजन आघाडीने अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नाकी नऊ आणले होते. त्याप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने वंचितने तयारी सुरु केली असून आता या…

माजी मंत्री पाचपुते, आमदार राहुल जगताप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरुच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा साईकृपा व कुकडी साखर कारखान्यांनी श्रीगोंदा, आष्टी, दौंड, जामखेड, कर्जत या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे कोट्यवधी रुपयाचे बिल थकवले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.…

संभाजी ब्रिगेडचे अ‍ॅड. मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात ?

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे. अ‍ॅड. आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव…

#Loksabha : संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या रिंगणात ; माढ्यात दिला ‘हा’ उमेदवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर सर्वच पक्षांमध्ये जोरदार तयारीही सुरु झाली आहे. त्यावर आता लोकसभेच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड उतरणार आहे. लोकसभेत संभाजी ब्रिगेड शिवसेना-भाजप युतीला आणि…

‘या’ दोन नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर या दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी ही दाखल केलेल्या नाहीत. जो पर्यंत दानवे, खोतकर…

‘भाजपा रॅलीत विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करा , अन्यथा…!’ – संभाजी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप रॅलीतील 'विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करा अन्यथा दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला दंड परत करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने…

लोकसभा 2019 : तर संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कॉग्रेसला आघाडीसंदर्भात निमंत्रण दिले होते. परंतु आठ ते दहा दिवसात निर्णय नाही झाल्यास संभाजी ब्रिगेड स्वबळावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढणार आहे. त्यानंतर राज्यातील उमेदवारांची यादी येत्या आठ ते दहा दिवसांत…

महालक्ष्मी लॉन्समध्ये सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यासाठी संभाजी ब्रिगेडसह मनसे, युवासेना आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विमाननगर येथील खांदवे नगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये सुरु असलेला संगीत कार्यक्रमाला विरोध करत संभाजी ब्रिगेड, मनसे आणि युवा सेना यांनी पोलिसांना निवेदन देऊन कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस,…

दहा लाखांची खंडणी घेताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला रंगेहात अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर याला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली. सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी मागत असताना पोलीसांनी हि कार्यवाही केली आहे.…

पुणेरी पगडीचा आकार असलेल्या मेट्रो स्टेशनला संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात येणार आहे. डेक्कन आणि संभाजी उद्यानातील स्थानकाला पगडीचा आकार दिला जाणार आहे. पुण्यात पुणेरी पगडी आणि फुले पगडी यांच्यातील वाद सर्वांना माहीतच आहे. त्यातच…