Browsing Tag

sand mafia

भिगवण पोलिसांची अवैध वाळूमाफियांवर धडक कारवाई, एक कोटीचा मुद्देमाल नष्ट तर 17 आरोपीं ताब्यात

इंदापूर : उजनी जलाशयातुन अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांवर भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करत २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर १७ आरोपींना ताब्यात घेतले असुन एक कोटी दोन लाखांच्या ४ फायबर बोटी व दोन हायड्रोलीक बोटी जागेवरच नष्ट केल्या…

भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा, पोलिसांनी जप्त केला अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - शिरापूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत 9 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी, एक जेसीबी असा एकूण 2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी…

धक्कादायक ! वाळू माफियांनी थेट मंडल अधिकारी अन् तलाठयाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -  वाळूची चोरी रोखण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात समोर आला आहे. यामध्ये मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी आणि खटकाळे गावाचे तलाठी जखमी…

दौंड : वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून दौंडच्या भीमा नदी पात्रात वाळू माफियां हायड्रोलिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत होते. त्यांनतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या महसूल पथकाकडून दौंड तालुक्यातील शिरापूर हद्दीत…

पाथरी तालुक्यात वाळू ‘माफिया’ सक्रिय ! तहसील प्रशासनाचे साफ दुर्लक्ष ?

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व तस्करी करणारे वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. पाथरी तहसील प्रशासनाच्या हद्दीतील डाकू पिंपरी येथील नदीपात्रात पाणी असताना सुद्धा गुरुवार, शुक्रवार या दोन दिवस गोदावरी…

MP : वाळु माफियानं पोलिस अधिकार्‍याची केली ‘धुलाई’, म्हणाला – ‘पैसे पण…

श्योपुर : मध्य प्रदेशच्या श्योपुर जिल्ह्याच्या ग्राम गढीमध्ये रेती माफियाने असिस्टंट सब इन्स्पेक्टर (एएसआय) ला धमकावत कानशीलात मारली आणि धक्का देऊन जमिनीवर आपटले. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. व्हिडिओत दिसत आहे की,…

अहमदनगर : वाळूतस्करी करणारी 75 लाखांची वाहने पकडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील आडगाव शिवारातील देव नदीपात्रात बेकायदा सुरू असलेल्या वाळूतस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 75 लाख पन्नास हजाराची वाहने जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे.…