Browsing Tag

Sand transport

खळबळजनक ! एका रात्रीत वाळूची झाली ‘क्रश सॅन्ड’, शिरूर तालुक्यातील अजब प्रकार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यातील महसूल विभागाच्या ताब्यातील चार वाळूचा ट्रक चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच. पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये उभे असलेल्या वाळूचा ट्रक मध्ये रातोरात वाळूच्या…

शिरुर तालुक्यात चाललय तरी काय ? ‘महसूल पेक्षा ‘वसुल’वर भर’ असल्याची चर्चा,…

शिक्रापुर पोलीसनामा ऑनलाईन  - शिरुर तालुक्यात महसुलच्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिरूरच्या पुर्व भागात पकडलेले वाळूची ट्रक व जेसीबी मशीन महसुलच्या कर्मचाऱ्याने सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

लोणी काळभोर पोलिसांनी केली वाळू वाहनांवर कारवाई

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन -  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली यासंदर्भात वरिष्ठ पोलिस कार्यालयाकडून लोणी काळभोर पोलिसांना कारवाईच्या सूचना आल्यावर या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षक सुरज…

‘त्यांनी’ काळे सोने लुटले, व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळल्याने तिघांचा मृत्यू

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन - संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे धराणाच्या कालव्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात काळे सोने म्हणजेच वाळू वाहतूक करणारे वाहन कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला…

जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  - बेकायदा वाळु वाहतूक करताना जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी (वय ४६, रा. तलाठी,…

धक्कादायक ! वाळुच्या ट्रकचे टायर चोरताना पोलिसासह तिघांना अटक

अक्कलकोट/ सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अक्कलकोट शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे लावण्यात आलेल्या वाळुच्या मालट्रकचे चाक चोरून नेताना, पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल…

वाळुने भरलेल्या ट्राॅलीची महिला तहसिलदारांच्या गाडीला जबर धडक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - उजनी जलाशयातून अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रक्टर ट्राॅलीसह तहसीलदारांच्या पथकाने रात्रीच्या वेळी इंदापूर शहरात अडविल्यानंतर तहसिलदार सोनाली मेटकरी व त्यांच्या पथकाला अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे…

वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटारीने युवकास चिरडले

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन - घोड नदीपात्रातील वाळू घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने पादचारी युवकास चिरडले. यात  त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी शिवारात आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.…

महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसुल विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते. बेकायदा वाळू वाहतूक करणारे हे ट्रक जप्त केले जातात. तेव्हा त्यातील एखादा ट्रकचालक तो घेऊन पळून जातो. पण, महसुल विभागाने कारवाई…

रेती माफियांचा तहसीलदारांवर हल्ला

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईनरात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला थांबवून कारवाई करणारे पवनीचे नायब तहसीलदार हेमंत कांबळे यांच्यावर रेती माफियांनी हल्ला केला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या मारहाणीत तसहसिलदार कांबळे…