Browsing Tag

sangali

‘आरएसपी’चे विद्यार्थी हे वाहतुकीचे “ब्रॅंड अँबेसिडर’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - "आरएसपी'चे विद्यार्थी हे वाहतुकीचे "ब्रॅंड अँबेसिडर'आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी केले. सांगली पोलिस दल आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 31 व्या…

नाशिकमधून 402 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रास 15 जानेवारीपर्यंत मुदत

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे संपुर्ण जगामध्ये भुरळ पाडणाऱ्या द्राक्ष निर्यातीला यंदाच्या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनाचे गणित…

‘डरना मत, कहना मेरा भाई एसपी है’ : पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सायबर स्टॉकिंगला महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत महिलांना त्यांचे अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. तुमची शांतता, सुरक्षितता, मानसिक स्वास्थ हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.…

सांगलीत पोलिस मुख्यालयात सखी कक्ष सुरू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - देशात महिला अत्याचार वाढत असल्याचे बोलले जाते, मात्र सांगली जिल्ह्यात याचे प्रमाण नगण्य आहे. तरीही जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी पोलिस मुख्यालयात सखी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती…

सांगलीत आरएफायडी गस्त यंत्रणा : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलिस दलाने "आरएफआयडी' ही अत्याधुनिक गस्त यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. सांगली-मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील तीनशे ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहे. यातून पोलिसांच्या गस्तीची ऑनलाईन हजेरी…

सांगलीत भेसळयुक्त ‘पनीर’ व ‘खव्या’चा साठा पकडला, 3 वाहनासह 30 लाखांचा…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकातून सांगली मार्गे पुण्याकडे जाणारा भेसळयुक्त खवा व पनीरचा साठा अन्न औषध प्रशासनाने सांगलीतील विश्रामबाग चौक येथे पकडला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पुण्याकडे हा साठा पाठविण्यात येत असल्याची…

माधवनगरमध्ये सराफी दुकान फोडले, 9 लाखाचा ऐवज लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज तालुक्यातील माधवनगर येथे मंगळवार पेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानाचे छत फोडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने व सात किलो चांदी असा  नऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. अत्यंत गजबजलेल्या भरवस्तीत चोरी…

विश्वजीत कदमांसह पश्चिम महाराष्ट्रातून ‘या’ आमदारांची मंत्री पदी वर्णी ?, खलबतं सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होत असताना आता मंत्रीपदांच्या नावासाठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: सत्तेच्या…

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर संपुर्ण जग आपल्या सोबत : अमित शहा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह राज्यात दाखल झाले आहेत. सांगली सभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितले की मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर आज संपूर्ण जग आपल्या…

सांगलीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये बुडालेल्या युवकाचा रविवारी मृतदेह सापडला. सुवेन्दु बेडा (वय 21) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री विश्वकर्मा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर तो गेला असता पाय…