Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष…
मुंबई : Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमाप्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. बोम्मई यांनी सांगली तालुक्यातील जत तालुक्यावर दावा…