Browsing Tag

sanjay raut

संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार : नीलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत सारखी लोकं पेंग्विनचा राहुल गांधी करतील, असे ट्विट करत त्यांनी शिवसेनेचे प्रवक्‍ते…

आदित्य ठाकरेच राहणार ५ वर्ष मुख्यमंत्री, संजय राऊत यांच्या वक्‍तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 'आदित्य ठाकरे पाच वर्ष…

नरेंद्र मोदीच आमच्यासाठी ‘सुप्रीम’ कोर्ट : संजय राऊत

लखनऊ : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमत दिले आहे. आमच्यासाठी नरेंद्र मोदीच सुप्रीम कोर्ट आहेत. राऊत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर निर्माण होण्याचा शुभ मुहूर्त आला आहे.…

खातेवाटपाबाबत शिवसेना समाधानी : संजय राऊत

मुंबई : वृत्तसांस्था - यंदाच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युती झाल्यामुळे राजकीय समीकरने बदलली. यंदा पुन्हा सत्तेत भाजप सरकार आले पण युती झालेल्या शिवसेनेनेला मात्र पुन्हा तेच अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला दुय्यम वागणूक…

शिवसेनेला मिळालं पुन्हा ‘अवजड’ ; ‘या’ नेत्यानं केली ‘सारवासारव’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यात भाजपप्रणीत आघाड़ीच्या घटक पक्षांना सोबत घेत त्यांनाही मंत्री मंडळात स्थान देण्यात आले असून मंत्रिमंडळाचे खातेवाटपही…

शिवसेना एकाच मंत्रिपद मिळाल्याने नाराज ? संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विक्रमी ३५३ जागा जिंकणे विरोधी पक्षांना धूळ चारली. त्यामुळे…

पक्क ठरलं ! शिवसेनेकडून ‘हे’ खासदार घेणार ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाची शपथ : संजय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मित्रपक्षांच्या एका खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार आहे. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव…

भाजप घेणार ‘या’ पक्षांची सत्तास्थापनेसाठी मदत ..?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अजून बाकी आहेत आणि आता भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही याची चर्चा रंगू लागली असताना ते कोणत्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतात याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . भाजप नेते…

दानवेंबद्दलचा खैरेंचा ‘तो’ आरोप खरा ठरला तर… : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता जावाई धर्म पाळल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार चंद्राकांत खैरे यांनी काही दिवसापूर्वी केला होता. यावर बोलताना शिवसेनेचे…

‘बुरखाबंदी’च्या मागणीवरुन संजय राऊत यांची माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बुरख्यावर बंदी घालण्याच्या श्रीलंकेच्या निर्णयाला पाठिंबा देत भारतातही अशा स्वरुपाच्या निर्णयाची मागणी महाराष्ट्रदिनी छापून आलेल्या सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली होती. त्याला अनेकांनी आक्षेप घेतला तर काहींनी…