Browsing Tag

Sarpanch Deepak Gawde

वाघोलीतील कचरा वाडेबोल्हाईच्या वेशीवर !

शिक्रापुर : हवेली तालुक्यातील स्वच्छ आणि सुंदर गाव पुरस्काराने नुकत्याच सन्मानित झालेल्या वाडेबोल्हाई गावच्या हद्दीतील राहू रोड लगत वाघोलीतील कचऱ्याने भरलेला खाजगी डंपर आणून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत वाडेबोल्हाई…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख एक्कावन्न हजारांचीआर्थिक मदत

वाघोली : राज्यात कोरोना कहर सुरूच असून राज्य एका गंभीर संकटातून जात असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मदतीचा आवाहन केल्यानंतर आता राज्यातील अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. पुणे जिल्ह्याच्या हवेली…