Browsing Tag

sasun hospital

येरवडा कारागृह उपअधीक्षकांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, कर्मचाऱ्याविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ड्युटी लावण्यावरून एका कर्मचाऱ्याने थेट अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. ससून रुग्णालयात कैद्यांच्या बदोबस्तासाठी या कर्मचाऱ्याची ड्युटी लावण्यात आली…

पुण्यातील ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची ‘अदलाबदल’ झाल्यानं ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ससून रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात आलेला महिलेचा मृतदेह चुकून दुसरेच कुटुंब घेऊन गेल्याची घटना आज (शनिवार) उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर त्या कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. ज्यावेळी मृतदेहाचे खरे वारसदार…

कोंढव्यात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज सकाळी एक पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. एनआयबीएम रोडयेथील मेहफेर एलिगंजा सोसायटी जवळील मोकळ्या पटांगणात हे नवजात अर्भक आढळून आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज…

तरूणाच्या छातीवर, चेहर्‍यावर कटर ब्लेडने सपासप वार

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनचोरीच्या उद्देशाने तरूणाच्या शरिरावर ठिकठिकाणी कटर ब्लेडने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील…

पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी  ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी चुकीचे अपंग प्रमाणपत्र…

वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये नोकरीच्या अमिषाने कोटयावधींची फसवणुक

पुणेः पोलिसनामा आॅनलाईनराज्यातील 16 वैद्यकिय शिक्षण महाविद्यालयांमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिषाने राज्यातील आठशे उमेदवारांची सुमारे तीस कोटींची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घोटाळयाचा मुख्य सूत्रधार भारतीय जनता…

डीएसके उद्या सकाळी ससूनमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडी.एस. कुलकर्णी यांना पोलीस कोठडीत चक्कर आल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांच्या वकिलांनी न्यायायालयात त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती केली होती. त्यानुसार…

कऱ्हाडमध्ये महाआरोग्य शिबिराचा साठ हजार रुग्णांनी घेतला लाभ

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईनसातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथे महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून एकाच दिवसात तब्बल साठ हजार रुग्णांनी आरोग्याची तपासणी करून…

सोफोश संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन"सोसायटी ऑफ फ्रेन्डस ऑफ ससून हॉस्पीटल " या संस्थेचे देणगीदाते, शुभचिंतक आणि स्वयंसेवक यांच्याकरिता स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संस्थेची स्थापना १९६४ साली करण्यात आली. संस्थेच्या स्नेहसंमेलन प्रसंगी…