Browsing Tag

Satara

ST चालकाची स्मशानभूमित आत्महत्या, चिठ्ठीत लिहलं धक्कादायक कारण…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - माण तालुक्यातील दहिवडी शहरात एसटी चालकाने स्मशानभूमीतील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काशीनाथ अनंतराव वसव असे आत्महत्या करणाऱ्या चालकाचे नाव आहे. वसव हे दहिवडी आगारामध्ये कार्यरत असून आज पहाटे माण…

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - मोठ्या भावासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून धाकट्या भावाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शाहुपुरीत सोमवारी (दि.9) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. भररस्त्यामध्ये ही घटना घडल्याने परिसरात…

पक्ष बदलला तरी ‘दोस्ती’ कायम ! उदयनराजेंची शशिकांत शिंदेंना ‘जादू की झप्पी’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन : माजी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या दोस्तीची चर्चा पूर्ण साताऱ्यात होत असते. मात्र शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी पक्षनिष्ठेमुळे जोरदार प्रयत्न…

विश्वजीत कदमांसह पश्चिम महाराष्ट्रातून ‘या’ आमदारांची मंत्री पदी वर्णी ?, खलबतं सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होत असताना आता मंत्रीपदांच्या नावासाठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: सत्तेच्या…

माजी नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, परिसरात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ वादातून साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकाने भर वस्तीत गोळीबार केला. या घटनेमुळे वस्तीमध्ये भीतीचे वातावरण आहे.…

उदयनराजे इज बॅक ! भाजपनं दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचे पेच कायम असताना दुसरीकडे भाजपच्या गोटातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले यांना मंत्रीपदाची ऑफर दिली…

फसवणुक करणारी पुण्यातील महिला महाबळेश्वर पोलिसांच्या ‘जाळ्यात’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाबळेश्वर, वाई, पाचगणी येथील महिलांकडून लाखो रुपये उकळून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील महिलेला महिलांनी पकडून महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नीरेत उत्स्फुर्त स्वागत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. १५) सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. हा दौरा आटोपून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा मार्गे पुणेकडे जात असताना नीरा येथे त्यांचे रात्री…

‘राष्ट्रवादी’चे 9 आमदार ‘भाजप’च्या संपर्कात ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 आमदार आपल्या संपर्कात अससल्याचा दावा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी…

त्र्याहत्तर वर्षीय आजोबा धावले मॅरेथॉन स्पर्धेत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - नीरा येथील ७३ वर्षीय आजोबा सुरेश बाबुराव वीर यांनी सातारा येथील 'कास हेरिटेज हिल मॅरेथॉन स्पर्धे'मध्ये सहभाग घेत दहा किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन एक तास एकोणीस मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. ७३ वर्षीय…