Browsing Tag

Sati Kada

‘सती’च्या कड्यावरून पतीने केला पत्नीचा कडेलोट ; सप्तशृंगी गडावरील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीचा सतीच्या कड्यावरून पत्नीला ढकलून दिल्याची घटना आज घडली आहे. मुळचे मध्यप्रदेशचे असलेले नवदांपत्य देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी परिसरात फिरून…