Browsing Tag

sbi customers service

SBI नं जारी केला अलर्ट ! 15 सप्टेंबर रोजी 2 तासांसाठी बंद राहणार बँकिंग सेवा, व्यवहारांवर होणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  SBI | भारतातील सर्वात मोठी असणारी बॅंक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सुचना दिली आहे. उद्या बुधवारी (15 सप्टेंबर) रोजी एसबीआय बॅँकेच्या काही सेवा 2 तास बंद राहणार आहेत.…