Browsing Tag

scam

आदिवासी विकास घोटाळा : 21 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबित करण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आदिवासी विकास निधीमधील ६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश एम जी गायकवाड यांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार आदिवासी विकास विभागातील २१ अधिकारी आणि…

पुण्यात भाजपकडून रोज सव्वा पाच कोटींचा घोटाळा, शिवसेनेचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे महापालिकेच्या वादात सापडलेल्या योजनांपैकी समान पाणीपुरवठा योजना, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि नदीसुधार (जायका) या कामांच्या टेंडरची रक्कम प्रचंड चढ्या दराने आली होती. याबाबत विरोधकांनी आवाज…

PMC बँकेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा ?, ‘ही’ ज्वेलर्स कंपनी कोट्यावधी रूपये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंजाब अ‍ॅन्ड महाराष्ट्र को-ऑप. (पीएमसी) बँक घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय बळावत आहे. राज्यातील एका ज्वेलर्सचं स्टोअर अचानक बंद झाल्यानं हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.…

देशातील सर्वात मोठा FIR ! ४ दिवसांपासून लिहीत आहेत पोलीस, लागणार अजून ३ दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील इतिहासातील सर्वात मोठी FIR उत्तराखंडच्या काशीपूर कोतवालीमध्ये लिहली जात आहे. अहवाल लिहिताना चार दिवस उलटून गेले, पण अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. हे पूर्ण करण्यास दोन ते तीन दिवस लागू शकतात असे सांगण्यात…

आरोप करणाऱ्यांनी ‘विष्ठा’ खावी, मंत्री सदाभाऊ खोतांचे ‘वादग्रस्त’ वक्तव्य

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाइन - कडकनाथ फसवणूक प्रकरणावर विरोधकांचा समाचार घेताना कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी नवा वाद…

50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळयाची चौकशी आता ‘या’ बोर्डाकडे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय दक्षता आयोगाने ५० कोटी रुपयांपेक्षा मोठा घोटाळा केलेल्या बँकांची चौकशी करण्यासाठी नवीन बोर्डाची स्थापना केली आहे. या बोर्डाला 'एडवायजरी बोर्ड फॉर बँक फ्रॉड्स' असे नाव देण्यात आले असून माजी दक्षता आयोग…

अजित पवारांसह ५१ नेत्यांचे ‘भविष्य’ टांगणीला, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्ज वितरण…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. कर्ज वितरणात अनेक गैरप्रकार झाल्याचे नाबार्ड बँकेने २०११ मध्ये आपल्या ऑडिटमध्ये स्पष्ट केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या…

पुणे मनपात वृक्षगणना निविदा प्रक्रियेत ‘घोटाळा’ ! ‘SAAR’ IT रिसोर्सेस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुणे महानगरपालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीसह इतर दोन कंपन्यांना आणि चार व्यक्‍तींना मोठा दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश…

शेतकरी कर्जमाफीत दीड कोटींचा घोटाळा ; RTI कार्यकर्त्यांची खंडपीठात धाव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी अधिकारी व गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकार यांनी संगनमत करून शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला असा आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.…

२० वर्षापुर्वीचा कोट्यावधींचा घोटाळा, ‘गॅलॅक्सी’ ग्रुपच्या संचालकांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गॅलॅक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र सीआयटी आणि उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत २० वर्षांपासून फरार असलेल्या संचालकांना अटक केली आहे. कंपनीविरोधात महाराष्ट्र,…