Browsing Tag

Scholarship

अमेरिकेतून भारतात आलेली विद्यार्थीनी पडली छेडछाडीचा बळी, मिळाली होती 4 कोटीची शिष्यवृत्ती

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. अभ्यासात हुशार असलेली सुदीक्षा भाटी दोन वर्षांपूर्वी इंटरमिजिएट परीक्षेत बुलंदशहर जिल्ह्यात…

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! प्रवेश आणि शिष्यवृत्तीचा तिढा, ठाकरे सरकारनं दिले महत्वाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे, या…

उपमुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात आज होणार बैठक, महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन - सारथी संस्थेच्या मुद्यावरुन आज संभाजीराजे छत्रपती मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सारथी संस्थेचा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पवार यांनी संभाजीराजे यांना फोन करुन मुंबईत…

एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार UGC, मिळणार स्कॉलरशीप, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुमच्या कुटूंबात एकुलती एक मुलगी असेल आणि ती उच्च शिक्षण घेऊ इच्छित असेल तर तुम्हाला आता शिक्षणाच्या खर्चाचे टेंशन नसेल. कारण आता तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च यूजीसी (UGC) उचलणार आहे. यूजीसीने एक मुलगी…

इयत्‍ता 5 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्‍तीत वाढ, शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी इयत्‍ता 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्‍ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा देखील करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी…

लक्षात घ्या ! ओबीसी दाम्पत्याचे ‘उत्पन्‍न’ १२,५०० असल्यास त्यांची मुलं शिष्यवृत्‍तीपासून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'शिष्यवृत्ती' संबंधित काही नवे नियम बनवले आहेत, या नियमानुसार जर शिष्यवृत्तीसाठी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या आई - वडिलांचे उत्पन्न महिन्याला १२,५०० रुपये एवढे…

‘या’ ५ कोटी विद्यार्थींना मोदी २.० सरकारचे ‘गिफ्ट’, मिळणार ५ वर्ष…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी अल्पसंख्याक समाजाला सामाजिक - आर्थिक स्तरावर सशक्तीकरणासाठी येत्या ५ वर्षात ५ कोटी विद्यार्थींना स्कॉलरशिप मिळणार आहे असे सांगितले. एवढेच नाही तर यात…

#Video : सरकारचा महत्वाचा निर्णय ; शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत…

४४ लाखांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणात तत्कालीन प्राचार्य गजाआड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ४४ लाख ४८ हजार ९० रुपयांची शिष्यवृत्ती संस्थेच्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आली…