Browsing Tag

scientific farming

आता एवढेच बाकी होते … गुगल शिकवणार शास्त्रशुद्ध शेतीचे धडे ?

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्थासध्या कोणत्याही गोष्टी बद्दल माहिती मिळवायची असेल तर आपण लगेचच गुगल सर्च करतो. मग ती एखादी रेसिपी असेल किंवा कोणात्याही ठिकाणाचा पत्ता. पण आता याही पुढे जाऊन भारतातील शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेती पद्धत गुगलने…