Browsing Tag

second dose covishield

Covishield चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पहिला आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी 12 ते 16 आठवडे ठेवता येणार आहे. सध्या हा गॅप 6 ते 8 आठवडे असा होता. कोरोना लसीचा तुटवडा देशभरात…