Browsing Tag

secondary minerals

कोट्यवधींच्या गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन ; चौकशीसाठी विशेष पथक नियुक्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी शिवारात झालेल्या बेकायदा गौणखनिज उत्खननाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरच्या तहसीलदारांनी दिले आहेत. त्यासाठी सहा जणांचे विशेष पथकही नियुक्त केले आहे.…