Browsing Tag

Security team

जम्मू-काश्मीरमध्ये मशिदींचा फायदा घेतायेत दहशतवादी, एका महिन्यातील दुसरी घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आता हल्ल्यांसाठी मशिदींचा आसरा घेत आहेत. एका महिन्यात दुसऱ्यांदा मशिदीत लपून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आजही दहशतवाद्यांनी सोपोरमधील मशिदीचा आसरा घेत…

आता हवाई मार्गानं आतंकवाद्यांसाठी येतायेत ‘बॉम्ब’ अन् ‘बंदूका’, ड्रोननं केली…

जम्मू : पोलीसनामा ऑनलाइन  -   पाकिस्तानच्या कुरापती सतत सुरूच आहेत, याचा पुरावा त्याने पुन्हा एकदा दिला आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेला पाक आता सीमेपलिकडून त्यांना मदत पाठवण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करत आहे. कठुआच्या पानसर परिसरात…

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन’ सुरू

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन -   जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात अवंतीपुरा, पुलवामा आणि बेघपोरा या तीन ठिकाणी सुरक्षा दलाकडून कार्यवाही करण्यात आली.…

Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटात नाही करणार हल्ला, नक्षलवाद्यांनी केलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनीही शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांविरूद्धच्या लढाईत सीपीआय (माओवादी) यांनी आता युद्धबंदीचे आवाहन केले आहे. या…

Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ तोडणार्‍यांना गोळ्या घाला, ‘या’ देशाच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाचा कहर अशा प्रकारे पसरला आहे की लोक काहीही करीत आहेत. काहीही बोलत आहे. असेच एक वादग्रस्त विधान एका देशाच्या राष्ट्रपतींचे आले आहे. यात राष्ट्रपतींनी असे सांगितले आहे की, जो कोरोना विषाणूसाठी लावण्यात आलेल्या…

जम्मू-काश्मीरच्या बिजबेहरामध्ये ‘एन्काउंटर’, लष्करच्या जवानांनी केला 2 दहशतवाद्यांचा…

श्रीनगर : वृत्त संस्था - जम्मू-काश्मीर येथील बिजबेहरामध्ये शुक्रवारी आणि शनिवारच्या दरम्यान रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.…

जम्मू-काश्मीर : पुलवामाच्या त्रालमध्ये ‘चकमक़’, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा…

श्रीनगर : वृत्त संस्था - जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी रात्री उशीरा चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी बराच वेळ फायरिंग सुरू होती. दहशतवाद्यांकडे मोठ्या…

आदिल अहमद होता पुलवामा हल्ला करणारा ‘आतंकवादी’, म्हणाला होता – ‘तेव्हापर्यंत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 14 फेब्रुवारी 2019 रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबद्दल देशभरात संतापाची लाट होती. जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित आदिल अहमद उर्फ वकास यांचा या दहशतवादी हल्ल्यात मोठा…

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ‘एन्काऊंटर’, 3 आतंकवाद्यांचा ‘खात्मा’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू बाहेरील टोल प्लाझावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे पोलिसांवर हल्ला केला. यानंतर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 अतिरेकी ठार झाले असून सध्या 2 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत एक पोलिस कर्मचारीही जखमी…

जम्मू काश्मीरच्या नगरोटा परिसरात ‘गोळीबार’, सुरक्षा दलाकडून एका अतिरेक्याचा…

जम्मू : वृत्त संस्था - ट्रकमधून श्रीनगरकडे जाणाऱ्या अतिरेक्यांनी नगरोटा परिसरात पोलिसांवर गोळीबार करुन ते जंगलात पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दल व पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला असून एक पोलीस जखमी झाला आहे. खबरदारी म्हणून…