Selfie – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Wed, 05 Feb 2020 10:20:37 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 Selfie – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 BirthdaySpecial : रात्री उशीरा ऐश्वर्यानं अभिषेकला खास अंदाजात केलं ‘बर्थडे विश’ https://policenama.com/bollywood-happy-birthday-abhishek-bachchan-aishwarya-rai-wish-abhishek-bachchan-on-social-media-with-special-photo-2/ Wed, 05 Feb 2020 10:20:37 +0000 https://policenama.com/?p=224361

The post BirthdaySpecial : रात्री उशीरा ऐश्वर्यानं अभिषेकला खास अंदाजात केलं ‘बर्थडे विश’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज (दि 5 फेब्रुवारी) आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला. पतीच्या वाढदिवसासाठी अ‍ॅशनं खास तयारी केली. अ‍ॅशनं रात्री उशीरा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना अ‍ॅशनं खास कॅप्शनही दिलं आहे. अ‍ॅशनं शेअर केलेले फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

🥰💖

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्यानं रात्री उशीरा फोटो शेअर करत अभिषेकला खास अंदाजात बर्थ डे विश केलं आहे. या फोटोत पूर्ण बच्चन कुटुंब दिसत आहे. फोटो शेअर करताना ऐश्वर्या म्हणते, “नेहमीच” सोबतच हार्टवाली इमोजी दिली आहे.

View this post on Instagram

✨🥰Always 💝✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

याशिवाय अ‍ॅशनं आणखी एक सेल्फी शेअर केला आहे ज्यात अभिषेक, अ‍ॅश आणि आराध्या दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “हॅप्पी बर्थ डे पापा. लव लव लव ऑलवेज.” सध्या हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ब्रीथ सीजन 2 या आगामी सिनेमात दिसणार आहे. सध्या अभिषेक या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय त्यानं बॉब बिस्वास या सिनेमाचीही शुटींग सुरू केली आहे. या सिनेमाची त्यानं नुकतीच घोषणा केली होती.

View this post on Instagram

✨❤️✨😍🌟

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

The post BirthdaySpecial : रात्री उशीरा ऐश्वर्यानं अभिषेकला खास अंदाजात केलं ‘बर्थडे विश’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
224361
‘किंग’ खानची लाडकी सुहानाच्या सेल्फीचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’ https://policenama.com/bollywood-shahrukh-khan-daughter-suhana-khan-selfie-goes-viral-on-social-media/ Mon, 20 Jan 2020 13:22:09 +0000 https://policenama.com/?p=217128

The post ‘किंग’ खानची लाडकी सुहानाच्या सेल्फीचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटातून भलेही तिने पदार्पण केले नाही पण ती नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. सुहाना नेहमी आपले सेक्सी फोटो सोशलवर शेअर करत असते. सध्या ती एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिचा एक फोटो सोशलवर खूप व्हारयल झाला आहे. हा फोटो चाहत्यांना खूप पसंतीस पडत आहे.

View this post on Instagram

Double tap ❣️ @suhanakhanteam

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

सुहाना खानचा फोटो सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा फोटो तिच्या फॅन क्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सुहाना खानच्या या फोटोला चाहते खूप कमेंट करत आहे. त्याचबरोबर तिच्या फोटोला लाइकही करत आहे.

View this post on Instagram

Lovely Morning @suhanakhanteam 💞🙈😍

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुहाना खान तिच्या हटके स्टाईलमध्ये वेगवेगळे चेहरे बनवून सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती जिभ बाहेर काढून सेल्फी घेताना दिसत आहे. फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. सुहानाबद्दल बोलायचे म्हणले तर सध्या ती न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेत आहे. भारतात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर ती परत न्यूयॉर्कमध्ये अभ्यासासाठी गेली आहे.

View this post on Instagram

Double tap @suhanakhanteam

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

The post ‘किंग’ खानची लाडकी सुहानाच्या सेल्फीचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
217128
Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची ‘सुवर्ण’संधी, आज शेवटचा दिवस https://policenama.com/google-pay-can-win-2020-rupees-reward-via-cake-stamp-collection-till-31-december/ Tue, 31 Dec 2019 06:34:53 +0000 https://policenama.com/?p=208054 google-pay
google-pay

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गूगल पे आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात 2020 रूपये जिंकण्याची संधी देत आहे. गूगल पे ने 2020 स्टॅम्प योजना सादर केली आहे, यामध्ये ग्राहक घरबसल्या सहजपणे रोख रक्कम जिंकू शकतात. या योजनेची शेवटची तारीख 31 डिसेंबर म्हणजेच आज आहे. गूगल पे ची ही स्टॅम्प योजना आणि ग्राहकांना रोख रक्कम जिंकण्यासाठी काय करावे […]

The post Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची ‘सुवर्ण’संधी, आज शेवटचा दिवस appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
google-pay
google-pay

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गूगल पे आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात 2020 रूपये जिंकण्याची संधी देत आहे. गूगल पे ने 2020 स्टॅम्प योजना सादर केली आहे, यामध्ये ग्राहक घरबसल्या सहजपणे रोख रक्कम जिंकू शकतात. या योजनेची शेवटची तारीख 31 डिसेंबर म्हणजेच आज आहे.

गूगल पे ची ही स्टॅम्प योजना आणि ग्राहकांना रोख रक्कम जिंकण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आपण जाणून घेवूयात. 2020 रुपये जिंकण्यासाठी ग्राहकांना स्टॅम्प जमवावे लागतील, ज्याद्वारे तीन लेयरचा केक (3 layer cake stamp) तयार करणे जरूरी आहे.

तुम्हाला हे करावे लागेल
तीन लेयरचा केक तयार करण्यासाठी ग्राहकांना 7 स्टॅम्प जमवावे लागतील, ज्यामध्ये बलून (Balloon), DJ, सनग्लास (Sunglass), डिस्को (Disco), टॉफी (Toffee), सेल्फी (selfie) आणि पिझ्झा (Pizza) आहे. हे 7 स्टॅम्प जमविल्यानंतर युजरला 2020 रुपयांचे बक्षीस मिळेल.

असे जमवा Stamps
यूजर्सला अन्य गूगल पे युजर्सला, बिझनेस अथवा स्पॉट ला 98 रूपयांचे पेमेंट करावे लागेल. दुसर्‍या पद्धतीत युजरला 300 रूपयांचे बिल पेमेंट अथवा मोबाईल रिचार्ज करावे लागेल. युजर आपल्या मित्रांना गूगल पे साठी आमंत्रित करूनसुद्धा स्टॅम्प मिळवू शकतात.

जर तुमच्या रेफरल कोडचा वापर करून तुमचा मित्र पहिले पेमेंट करत असेल तरी सुद्धा स्टॅम्प जिंकता येईल. याशिवाय गूगल पे स्टॅम्पला भेट आणि अ‍ॅक्सेप्ट करूनसुद्धा Stamp जिंकू शकता.

खेळाच्या नियमानुसार, 7 स्टॅम्प जिंकून केकचे तिन्ही लेयर पूर्ण करा, ज्यामुळे स्क्रॅच कार्डद्वारे 202 रूपयांपासून 2020 रूपयांपर्यंतचे बक्षीस तुम्ही जिंकू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

The post Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची ‘सुवर्ण’संधी, आज शेवटचा दिवस appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
208054
अभिनेत्री सारा अली खानसोबत सेल्फी घेताना चाहत्याकडून ‘गैरवर्तन’ (व्हिडीओ) https://policenama.com/fan-got-too-close-sara-ali-khan-while-taking-selfie/ Fri, 29 Nov 2019 11:47:52 +0000 https://policenama.com/?p=195440 sara-ali-khan
sara-ali-khan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खानसोबत सेल्फी काढताना एका चाहत्यानं गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सेल्फीसाठी चाहते काय करतील याचा काहीच नेम नाही. सारासाठी हा चाहता चांगलाच डोकेदुखी ठरला. सारा नुकतंच आपलं न्यूयॉर्क व्हॅकेशन एन्जॉय करून परतली होती. यावेळी अनेक चाहत्यांनी […]

The post अभिनेत्री सारा अली खानसोबत सेल्फी घेताना चाहत्याकडून ‘गैरवर्तन’ (व्हिडीओ) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sara-ali-khan
sara-ali-khan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खानसोबत सेल्फी काढताना एका चाहत्यानं गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सेल्फीसाठी चाहते काय करतील याचा काहीच नेम नाही. सारासाठी हा चाहता चांगलाच डोकेदुखी ठरला.

सारा नुकतंच आपलं न्यूयॉर्क व्हॅकेशन एन्जॉय करून परतली होती. यावेळी अनेक चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली. तिला घेरून तिच्यासोबत सेल्फी काढले. यातच एक चाहता असा होता ज्यामुळे सारा नर्व्हस झाली. त्याच्या हरकतीमुळे तिला अनकंफर्टेबल वाटू लागलं. एका चाहत्यानं सेल्फी घेताना तिला टच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी साराही त्वरीत त्याच्यापासून दूर झाली. पंरतु चूक लक्षात येताच त्यानं माफीही मागितली. तेव्हा तिनं हसत त्याला सेल्फी दिला.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. याशिवाय कुली नंबर 1 या सिनेमातही ती वरूण धवन सोबत काम करताना दिसेल.

View this post on Instagram

🍯➡️🧸 🥜➡️🐿 . 👁➡️🙌🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

View this post on Instagram

Don’t be eye candy, be soul food 🧿🍭🔮

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

Visit : Policenama.com 

The post अभिनेत्री सारा अली खानसोबत सेल्फी घेताना चाहत्याकडून ‘गैरवर्तन’ (व्हिडीओ) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195440
‘हातात हात आणि सेल्फीची मजा’, ‘या’ वृध्द जोडप्याच्या फोटोंनी इंटरनेवरील सर्वांचं मन जिंकलं https://policenama.com/west-bengal-older-couple-hold-hands-and-click-selfie-picture-goes-viral-on-internet/ Tue, 15 Oct 2019 15:29:24 +0000 https://policenama.com/?p=179058 old-couple
old-couple

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल आणि ट्रेंडिंगमध्ये असेल सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे तो म्हणजे एका वृद्ध जोडप्याचा. हे जोडपे हातात हात धरुन सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटो पाहून लोक त्यावर अनेक कमेट करत आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोत वृद्ध आजोबांनी […]

The post ‘हातात हात आणि सेल्फीची मजा’, ‘या’ वृध्द जोडप्याच्या फोटोंनी इंटरनेवरील सर्वांचं मन जिंकलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
old-couple
old-couple

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल आणि ट्रेंडिंगमध्ये असेल सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे तो म्हणजे एका वृद्ध जोडप्याचा. हे जोडपे हातात हात धरुन सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटो पाहून लोक त्यावर अनेक कमेट करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोत वृद्ध आजोबांनी धोतर घातले आहे तर वृद्ध आजींना साडी घातली आहे. हा फोटो अंजन बॅनर्जी यांनी आपल्या फेसबूकवर पोस्ट करत शेअर केला आहे.

अंजन बॅनर्जी यांनी फोटो शेअर करत लिहिले की, प्रेम? सेल्फी? पूजा मंडळात फिरणे, प्रेमात कोणतीही सीमा नाही. हे दोघे त्यांना हवे तोपर्यंत सोबत राहू शकतात. या फोटोने लोकांची मन जिंकले आहे. लोकांचे म्हणणे आहे की हा फोटो ऑफ द डे आहे. हे जोडपे एकत्र सेल्फी घेताना दिसत आहेत.

पूजा मंडळात लोकांना त्यांचे फोटो काढून फेसबूक आणि इतर सोशल मिडियावर शेअर केला. आता हा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो लोकांच्या पसंतीला उतरत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

The post ‘हातात हात आणि सेल्फीची मजा’, ‘या’ वृध्द जोडप्याच्या फोटोंनी इंटरनेवरील सर्वांचं मन जिंकलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
179058
सेल्फी काढणे आजोबांना पडले महागात, 400 फूट दरीत पडले https://policenama.com/58-year-old-falls-400ft-off-echo-point-in-matheran-escapes-with-minor-injuries/ Sat, 12 Oct 2019 10:07:10 +0000 https://policenama.com/?p=177302

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – सेल्फी काढण्याचे वेड फक्त तरुणांनाच नाही तर आजी-आजोबांना देखील सेल्फीचे वेड लागले आहे. आजी-आजोबांनी सेल्फी काढण्यात तरुण-तरुणींना देखील मागे टाकले आहे. मात्र, या सेल्फीच्या वेडापायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी काहींना कायस्वरुपी गंभीर दुखापत झाली आहे. असाच एक प्रकार माथेरान येथे घडला आहे. माथेरान येथे फिरायला आलेले एक […]

The post सेल्फी काढणे आजोबांना पडले महागात, 400 फूट दरीत पडले appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – सेल्फी काढण्याचे वेड फक्त तरुणांनाच नाही तर आजी-आजोबांना देखील सेल्फीचे वेड लागले आहे. आजी-आजोबांनी सेल्फी काढण्यात तरुण-तरुणींना देखील मागे टाकले आहे. मात्र, या सेल्फीच्या वेडापायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी काहींना कायस्वरुपी गंभीर दुखापत झाली आहे. असाच एक प्रकार माथेरान येथे घडला आहे. माथेरान येथे फिरायला आलेले एक आजोबा आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना 400 फूट खोल दरीत कोसळले.

सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा पाय घसरल्याने 400 फूट खोल दरीत कोसळलेले आजोबांचे दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले. दरीत पडल्यानंतर त्यांना स्थानिक बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अजित प्रभाकर बर्वे (वय-58) असे त्यांचे नाव आहे. ते मुंबईतील विलेपर्ले परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी ते माथेरानला फिरण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सेल्फी पॉइंट वर फिरण्यासाठी गेले होते. सुरक्षा कठडा ओलांडून दरी पहात असताना ते मोबाईलमध्ये सेल्फी काढत असताना त्यांचा तोल गेल्याने ते दरीमध्ये कोसळले.

बर्वे हे 400 फूट खोल दरीमध्ये कोसळले. पण दैव बलवत्तर असल्याने ते डोंगर माथ्यावर अडकून पडले. त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित पर्यटकांनी याची माहिती पोलिसांना दिली. हा प्रकार समजताच पोलीस हवालदार सुनील पाटील, नारायण बार्शी, महेंद्र राठोड, प्रशांत गायकवाड, राहुल पाटील, राहुल मुंढे यांना घटनास्थळी धाव घेत त्यांना रेस्क्यू टीमच्या सहाय्याने बाहेर काढल्याची माहिती माथेरान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी दिली.

सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सुनील कोळी, सुनील ढोले, अमित कोळी, अक्षय परब, उमेश मोरे, संतोष केळगणे, अमोल सकपाळ यांच्या पथकाने बर्वे यांना सुखरूप बाहेर काढले. हे रेस्क्यू ऑपरेशन तब्बल दोन तास चालले. सह्याद्री रेस्क्यू टीमने त्यांची दरीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Visit : Policenama.com

The post सेल्फी काढणे आजोबांना पडले महागात, 400 फूट दरीत पडले appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
177302
‘जनता’ पुराच्या पाण्यात ‘कोमात’, ‘मंत्री’ गिरीश महाजनांची सेल्फी ‘जोमात’ (व्हिडीओ) https://policenama.com/maharashtra-water-resources-minister-girish-mahajan-looking-happy-while-conducting-flood-situation/ Fri, 09 Aug 2019 07:49:52 +0000 https://policenama.com/?p=151709 Girish Mahajan
Girish Mahajan

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना प्रशासनाने बाहेर काढले असून अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र पाहणी दौऱ्याच्या नावाखाली […]

The post ‘जनता’ पुराच्या पाण्यात ‘कोमात’, ‘मंत्री’ गिरीश महाजनांची सेल्फी ‘जोमात’ (व्हिडीओ) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Girish Mahajan
Girish Mahajan

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना प्रशासनाने बाहेर काढले असून अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र पाहणी दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन हे बोटीत बसून आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. या दौऱ्याचा आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्यकर्ता व्हिडीओ शूट करत असून यामध्ये गिरीश महाजन हे हसत त्याला दाद देत असल्याचे दिसून येत आहे.

मुळे या दौऱ्याचे मंत्रीमहोदयांना किती गांभीर्य आहे असा संतापजनक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एकीकडे हजारो नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असताना आणि नागरिक मोठ्या संकटाला तोंड देत असताना गिरीश महाजन मात्र आनंदी असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत असून राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील गिरीश महाजन यांच्या या कृतीचा निषेध केला आहे.

धनंजय मुंढे यांनी ट्विटरवर गिरीश नका यांच्यावर निशाणा साधताना म्हटले कि, सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. एकीकडे लाखो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असताना मंत्री महोदय मात्र सेल्फी घेण्यात आणि पाहणी दौऱ्याला पर्यटन दौरा असल्यासारखे पाहण्यात मश्गुल आहेत. याची यांना लाज कशी वाटत नाही ? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, जनता पाण्यात असताना मंत्र्यांचे हे कृत्य चीड आणणारे आहे. त्यामुळे यांना शहाणपणा शिकवून काही उपयोग नाही. मदत करण्याचे सोडून सत्ताधारी स्वतःची जाहिरात करण्यात गुंग आहेत. या लोकांना नागरिकांच्या दुःखाशी काहीही सोयरसुतक नसून हे सेल्फी घेण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, एका बाजूला मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील मदत करण्याचे आदेश देत असताना मंत्री मात्र अशी कृत्ये करून आपल्याच सरकारचे वाभाडे काढण्याचे काम करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

The post ‘जनता’ पुराच्या पाण्यात ‘कोमात’, ‘मंत्री’ गिरीश महाजनांची सेल्फी ‘जोमात’ (व्हिडीओ) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
151709
दुर्देवी ! तिघांपैकी एकाचा सेल्फीच्या नादात कुंडमळ्यात बुडून मृत्यू https://policenama.com/news-about-death-2/ Sat, 27 Jul 2019 16:31:52 +0000 https://policenama.com/?p=147050 death
death

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मावळातील वातावरण आणि परिसरामुळे अनेक पर्य़टक पावसाळ्यात पर्य़टनासाठी मावळमध्ये येत आहेत. आज सकाळी तळेगाव येथील कुंडमळा येथे फिरण्यासाठी आलेल्या तिघा मित्रांपैकी एकजण सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. सौरव कळगे (वय १८ रा. चाकण) असे पाण्यात […]

The post दुर्देवी ! तिघांपैकी एकाचा सेल्फीच्या नादात कुंडमळ्यात बुडून मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
death
death

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मावळातील वातावरण आणि परिसरामुळे अनेक पर्य़टक पावसाळ्यात पर्य़टनासाठी मावळमध्ये येत आहेत. आज सकाळी तळेगाव येथील कुंडमळा येथे फिरण्यासाठी आलेल्या तिघा मित्रांपैकी एकजण सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.

सौरव कळगे (वय १८ रा. चाकण) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरफच्या जवानांना तात्काळ या ठिकाणी पाचारण करण्यात आले. सायंकाळपर्य़ंत सौरभचा शोध घेण्यात आला मात्र, तो सापडला नाही. अंधार पडल्याने एनडीआरफच्या जवानांनी शोधकार्य़ थांबवले असून उद्या पुन्हा शोध सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सौरभ आणि त्याचे इतर दोन मित्र आज सकाळी आठच्या सुमारास कुंडमळा येथे वर्षाविहार करण्यासाठी आला होता. मित्रांसोबत त्याने फोटो काढेल. त्याला सेल्फीचा मोह न आवरल्याने तो कुंडामध्ये खाली उतरला. सेल्फी घेत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो पाण्यात बुडाला.

त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केला मात्र, पाणी जास्त असल्याने त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. या ठिकाणच्या नागरिकांनी याची माहिती एनडीआरएफला देण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी सौरवचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

The post दुर्देवी ! तिघांपैकी एकाचा सेल्फीच्या नादात कुंडमळ्यात बुडून मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
147050
…म्हणून अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्याच्या कानाखाली ‘गणपती’ काढला https://policenama.com/tapsee-pannu-slapped-a-fan-who-was-taking-selfie-on-the-red-light/ Mon, 24 Jun 2019 16:56:20 +0000 https://policenama.com/?p=132941 तापसी पन्नू
तापसी पन्नू

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अदांमुळे आणि सोशलमिडियात सक्रिय राहिल्याने नेहमीच चर्चेत असते. आता या कुल दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या रुद्रावताराचे देखील दर्शन घडले. तापसी पन्नूने जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचे थोबाड रंगवले. ‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसी आणि तिची बहिण जेवणासाठी एकत्र एका हॉटेलमध्ये गेली होती. फुटपाथवर ड्रायव्हरची गाडी घेऊन येण्यासाठी वाट पाहत […]

The post …म्हणून अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्याच्या कानाखाली ‘गणपती’ काढला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
तापसी पन्नू
तापसी पन्नू

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अदांमुळे आणि सोशलमिडियात सक्रिय राहिल्याने नेहमीच चर्चेत असते. आता या कुल दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या रुद्रावताराचे देखील दर्शन घडले. तापसी पन्नूने जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचे थोबाड रंगवले.

‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसी आणि तिची बहिण जेवणासाठी एकत्र एका हॉटेलमध्ये गेली होती. फुटपाथवर ड्रायव्हरची गाडी घेऊन येण्यासाठी वाट पाहत असताना एका तिच्या चाहत्याने बाईक उभी करून परवानगी न घेता सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्या चाहत्याच्या या अशा वागण्यामुळे पन्नू चांगलीच भडकली. तिने रागाच्या भरात त्या चाहत्याला थोबाडीत लगावली. पन्नूने त्या चाहत्याचा मोबाईल हिसकावून घेत काढलेला सेल्फी डिलीट केल्याचेही सांगितले. गेम ओव्हर चित्रपटाच्या संबंधित मुलाखत देत असताना पन्नूने हा प्रसंग सांगितला. तिने रागात त्या चाहत्याला सांगितले की, ’फोन जेब में रखो, नहीं तो तोड़ दूंगी!’

अशा वागण्याचे कारण देखील पन्नूने सांगितले आहे. तिने सांगितले की, चित्रपटातील एखाद्या भूमिकेतुन ती ९० % पूर्णपणे बाहेर येते मात्र १० % त्या भूमिकेचा अंश स्वभावात उतरतो. पन्नू म्हणाली की, मी त्या वेळेस मनमर्जीया चित्रपटातील भूमिकेतून बाहेर पडू शकले नव्हते. त्यामुळे मी अशाप्रकारे वागले. असा खुलासा तापसी पन्नूने केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

The post …म्हणून अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्याच्या कानाखाली ‘गणपती’ काढला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
132941
खासदाराला ‘सेल्फी’ पडला महागात ! https://policenama.com/news-about-mp-selfie/ Thu, 30 May 2019 08:16:25 +0000 https://policenama.com/?p=119676 policenama
policenama

जालंधर : वृत्तसंस्था – हल्ली ‘सेल्फी’ काढण्याचे पेव चांगलेच फोफावले आहे. छोटे मोठे कार्यक्रम असो किंवा कोणतेही उपक्रम, इतकंच काय कोणतेही कारण नसताना जो-तो ‘सेल्फी’ काढण्यासाठीच धडपडतोय. या सेल्फीच्या नादामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे, तर नाहक जीवही अनेकांनी गमावले आहेत. राजकीय क्षेत्रात तर ‘सेल्फी’ काढण्यास नेत्यांनाही आनंद होत असतो; पण या सेल्फीच्या नावावर कधी […]

The post खासदाराला ‘सेल्फी’ पडला महागात ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
policenama
policenama

जालंधर : वृत्तसंस्था – हल्ली ‘सेल्फी’ काढण्याचे पेव चांगलेच फोफावले आहे. छोटे मोठे कार्यक्रम असो किंवा कोणतेही उपक्रम, इतकंच काय कोणतेही कारण नसताना जो-तो ‘सेल्फी’ काढण्यासाठीच धडपडतोय. या सेल्फीच्या नादामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे, तर नाहक जीवही अनेकांनी गमावले आहेत. राजकीय क्षेत्रात तर ‘सेल्फी’ काढण्यास नेत्यांनाही आनंद होत असतो; पण या सेल्फीच्या नावावर कधी आणि कसा आपल्या खिशावर ‘दरोडा’ पडतो हे मात्र कळत नाही. असाच कटू अनुभव फतेहगढ साहिबमधील एका खासदाराला घ्यावा लागला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस खासदाराकडे सेल्फीसाठी आलेल्या चोरट्याने खासदारासह दहा नेत्यांची पाकिटे मारली आहे. डॉ. अमर सिंह असे या खासदाराचे नाव असून फतेहगढ साहिब लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहे. डॉ. सिंह हे नुकतेच निवडणूक जिंकल्याने त्यांच्या सत्कारानिमित्त एका हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तेव्हा अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी जमले होते. तेव्हा काही चोरांनी सिंह यांच्याजवळ सेल्फी काढण्याच्या बहाण्याने गेले, तेव्हा या चोरांनी त्यांचे पाकीट लंपास केले. सिंह यांच्यासह दहा जणांचे पाकीट चोरट्यांनी लांबवले. आमदारांचे पीए रामकृष्ण यांचे पाकीट मात्र यातून बचावले आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली असून चोरांचा शोध सुरू आहे.

The post खासदाराला ‘सेल्फी’ पडला महागात ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
119676