Browsing Tag

Series

ज्येष्ठ ‘रंगकर्मी’ अनंत मिराशी यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन !

पोलीसनामा ऑनलाइन  - ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. आज पहाटे 4 वाजताच्या दरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिराशी यांच्यानंतर त्यांची पत्नी, मुलगा, नात असं कुटुंब आहे. त्यांच्या…

नमस्ते देवियो और सज्जनो ! ‘गुगल मॅप’वर ‘बिग बी’ अमिताभ सांगणार रस्ता

पोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन चक्क गुगल मॅपमुळे चर्चेत आहेत. अमिताभ आता गुगल मॅपच्या मदतीने नेटकर्‍यांना पत्ता शोधायला मदत करणार आहेत. सोशल मीडियावर ते ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स यांच्या माध्यमातून कायम…

संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणं महत्वाचं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना…

‘बिग बी’ अमिताभची तेलुगू सिनेकर्मचार्‍यांना 1 कोटी 80 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे देशभरात दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कलाविश्वातील कामकाजही ठप्प झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणार्‍यांना अनेकांना कोरोनाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे.…

Coronavirus : ‘या’ आघाडीच्या अभिनेत्याच्या कुटुंबातील सदस्याला ‘कोरोना’ची…

पोलीसनामा ऑनलाइन -  देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. त्यामुळे विविध देशातील संकट काही केल्या कमी होत नाही. आतापर्यंत 90 पेक्षा अधिक देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यात…

‘भाईजान’ सलमान खान बॅकस्टेज कामगारांसाठी ठरला ‘देवदूत’, खात्यात जमा केले 4…

 पोलीसनामा ऑनलाइन - सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता सलमान खानने बॅकस्टेज काम करणार्‍या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामुळे मालिका, चित्रपटांचे शूटिंग बंद असल्याने अनेक स्पॉट बॉय आणि फिल्म लाइन कामगारही आर्थिक संकटात आहे. त्यामुळे…

हॉलिवूड अभिनेता इद्रीस एल्बा आणि गेम ऑफ थ्रोन्स प्रसिध्द क्रिस्टोफर हिवजूला ‘कोरोना’ची…

पोलीसनामा ऑनलाइन - हॉलिवूड स्टार टॉम हॅक्स आणि ओल्गा कुरीलेंको यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच माहिती समोर आली होती की, गेम ऑफ थ्रोन्स सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेता क्रिस्तोफर हिज्जू (Kristofer Hivju) हा देखील कोरोनाचा शिकार झाला आहे.…

फायद्याची गोष्ट ! फक्त 5 रूपयांमध्ये संपुर्ण महिना Netflix बघण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेटफ्लिक्सचा वापर आज अनेकजण करत आहेत. यासाठी आपल्याला 199 रुपयांपासून 799 रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागते. परंतु, तुम्हाला नेटफ्लिक्सचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन अवघ्या 5 रूपयात मिळाले तर? तुमचा यावर विश्वास बसत…