Browsing Tag

serious injuries

Blood Pressure Improving Food : जर ब्लड प्रेशर लो होत असेल तर ताबडतोब करा ‘या’ 5…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   लो ब्लड प्रेशर औषधांचे साइड इफेक्ट, गंभीर दुखापत, डायबिटीज आणि खाण्या-पिण्यामुळे होऊ शकते. जर तुम्हाला अशाप्रकारची समस्या होत असेल तर सर्वप्रथम ब्लड प्रेशर नियामित तपासा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अशा वस्तूंचा…

दौंड : केडगाव येथील हॉटेलमध्ये गॅसचा ‘स्फोट’, दोनजण गंभीर जखमी

दौंड :पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला रस्त्यावर असणाऱ्या बिर्याणी दरबार या हॉटेलमध्ये आज दुपारी 2 वाजता गॅसचा स्फोट होऊन दोनजन जबर जखमी झाले आहेत.जखमींमध्ये या हॉटेलचा आचारी छोटू आणि पिंपळगाव येथील…

दुचाकीला कट मारल्याचे विचारले म्हणून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीला का कट मारला असे विचारले म्हणून तिघांनी एकाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेपाचच्या सुमारास रुपीनगर येथे घडली. अक्षय सुनील साखरे (22, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी…

दुचाकी स्लिप झाल्याने एक ठार, एक जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वेगातील दुचाकी स्लिप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण जखमी झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे घडली. कुंदनकुमार वकील राय (22, रा. महात्मा…

नगरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनबुऱ्हाणनगर येथे वर्षा साठे या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. परंतु, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृत वर्षा साठे नगर तालुक्यातील निंबोडी या ठिकाणी राहत होती. येथे ती…