Browsing Tag

service

काय चाललंय काय …??? आता बँकांच्या मोफत सेवाही बंद होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकीकडे निरव मोदी, विजया माल्या, मेहुल चोक्सी सारखे 'ठग्ज ऑफ बॅंक्स' बँकांना चुना लावून परदेशात पसार झाले आहेत. तर दुसरीकडे बँका सर्वसामान्य जनतेला नवनवे नियम लावून अधिकच कचाट्यात पाडताना दिसत आहे. सध्या बँका थकीत…

सायबर दरोड्यानंतर तीन आठवड्यांनी कॉसमॉस बँकेची ई-बँकिंग सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यात तब्बल ९४ कोटी रुपये गायब झाले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या दरोड्याने हादरलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा अखेर तीन आठवड्यांनी सुरू झाली आहे.…

महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र…

जुन्याच सायकल ‘शेरिंग’ सेवेचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते नव्याने उदघाटन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेविका शितल काटे व पिंपळे-सौदागर परिसरातील १५ सोसायटीतील पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 'स्मार्ट सायकल शेरिंग सेवा', पीईडीएल' या…

पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनचाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरखबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दौंड, भोर, बारामती, खेड, शिरुर, जुन्नर आणि मावळ या तालुक्यातील…

कोरेगांव पार्कमध्ये स्मार्ट बायसिकल शेअरिंग सेवा

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनपुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कोरेगांव पार्कमधील पिंगळे पार्क येथे बायसिकल शेअरिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी २०० सायकली तैनात करण्यात आल्या आहेत.या सेवेचे उद्घाटन उपमहापौर डॉ.सिद्धार्थ…

पीएमपीएलने निलंबित केलेले ‘ ते’ २९ कर्मचारी पुन्हा कामावर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइननिलंबित 29 कर्मचाऱ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.याआधी पीएमपीने गैरहजेरी, बेशिस्त वर्तन आणि निष्काळजीपणाच्या कारणावरून या कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.…

पीएमपीच्या बडतर्फ चालकांना सेवेत घ्या; न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा आॅनलाईनपीएमपीमधील बदली, हंगामी, रोजंदारीवरील बडतर्फ करण्यात आलेल्या १३१ चालकांना पुन्हा सेवेत घ्यावे असा आदेश कामगार न्यायालयाने दिला आहे.पीएमपीमधील बदली, हंगामी, रोजंदारी पध्दतीने नियुक्त केलेल्या १५८ चालकांना…

मोबाइल रिचार्ज करा फेसबुकवरून

नवी दिल्ली: वृत्तसंस्था सोशल नेटवर्किंग साईटवर आता देता किती सुरक्षित आहे याऐवजी किती नवी फीचर्स देता येतील याकडे लक्ष लागले आहे. यापैकी एक म्हणजे फेसबुक वरून आता मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे…

मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली; दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी दादर - माटुंगा स्थानकादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. सकाळी कामावर जाण्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी लोकल अडवल्याने…