Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या माजी मुख्याध्यापकासह दोन धर्मगुरुंवर FIR
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह (Principal) तिघांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला…