Karuna Sharma | करुणा शर्मांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘शक्ती कायदा केवळ…
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - Karuna Sharma | नुकत्याच झालेल्या राज्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून (Maha Vikas Aghadi Government) महिलांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांना कडक शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा…