Maharashtra Politics News | महाविकास आघाडीत मोठी फूट?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Politics News | ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून…