Browsing Tag

Shanidev Dattatray Ghodke

प्रभारी होमगार्ड १ हजार घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - होमगार्डचे प्रभारी श्रीगोंदा तालुकाप्रमुख शनिदेव दत्तात्रय घोडके (वय ४१ वर्षे, रा.सिध्दार्थनगर ता. श्रीगोंदा, अ.नगर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी नगर…