महाराष्ट्रात नोटबंदीमुळे १५ लाख कामगार बेरोजगार झाले : शरद पवार
चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - स्वीस बँकेतील पैशाचे काय झाले असा सवाल करत शरद पवार यांनी आज रविवारी नोटबंदीच्या निर्णयाची दाहकता आपल्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्विझर्लंडमध्ये जाऊन तेथील बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन देखील…