CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात निवेदन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या…