Browsing Tag

shirdi

विखेंचं बाळासाहेब थोरातांना थेट ‘आव्हान’, उचललं ‘हे’ पाऊल

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. कारण विखे पाटलांनी बाळासाहेबांचा बालेकिल्ला असणाऱ्या संगमनेरमध्ये स्वतःचे संपर्क कार्यालय सुरु…

हा ‘ट्रेलर’…’पिक्चर’ अभी बाकी है… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सरपंचाचे मानधन आता तीन पटींनी वाढविले आहे. हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. ग्रामपंचायत सदस्यांचा मिटिंग भत्ता वाढविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शिर्डी येथे बोलताना…

अहमदनगर : मुख्यमंत्री फडणवीस आज शिर्डीत !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. शिर्डीत सरपंच मेळाव्यासह विविध कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता त्यांचे आगमन होईल.शिर्डीत आज राज्यभरातील सरपंच व…

शिर्डीत राज्यातील ५० हजार सरपंच, उपसरपंचांची कार्यशाळा, बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय होणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - 31 जलै रोजी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग राज्यातील 50 हजार सरपंच व उपसरपंच यांची देशातील पहिली सर्वात मोठी एक दिवसीय कार्यशाळा शिर्डी येथे घेत आहे. त्यात मानधन सह अतिशय महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले जाणार…

कर्नाटकचे ‘बंडखोर’ आमदार प्रचंड पोलिस बंदोबस्तात शिर्डीत साईदरबारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकातील बंडखोर आमदार श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईदरबारी दाखल झाले आहेेेेत. सर्व बंडखोर आमदार दाखल होताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाा आहे.जनता दल (एस) व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत…

शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची कोयत्याने गळे कापून निर्घुण हत्या ; मयतांमध्ये दाम्पत्यासह १६ वर्षीय…

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - शिर्डी जवळील निमगाव शिवारातील वस्तीवर आज सकाळी एकाने एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले असून…

पावसामुळं शिर्डीतील विमानसेवा विस्कळीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने शिर्डीतील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. काल शिर्डीला येत असलेली चार विमाने लँडिंग न करताच परतली. काहींची उड्डाणे रद्द करण्यात आली. हवामानामुळे शिर्डीतील विमानसेवा…

प्रसादात गुंगीचे औषध टाकून लुटणारी महिला गजाआड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी साईमंदीर परिसरात भक्तांना प्रसादात  देऊन भाविकांना लुटणार्‍या परप्रांतीय महिलेस पकडण्यात आले आहे. संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना तिला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पिंकी प्रकाश पेरीयार (रा.…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भरती बंद झाली : राज्यपाल सत्यपाल मलिक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू-कश्मीरमध्ये शांतता असून तेथे पर्यटकांसह नागरिकांना कोणताही धोका नाही. आता काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनाही बंद झाल्या आहेत. दहशतवाद्यांची भरतीही बंद झाली, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी…

साईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ समावेशाबाबत त्यांना निरोप आला असून, त्यांचा…