Browsing Tag

Shirur

सामाजिक उपक्रमांतर्गत वेदांंता हाॅस्पिटलच्यावतीने होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - येथील वेदांंता हाॅस्पिटलच्यावतीने सामाजिक उपक्रमांतर्गत शिरूर शहरातील नाभिक बांधवांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वेदांता हाॅस्पिटलचे डाॅ.आकाश सोमवंशी,डाॅ.हेमंत…

शिरूर-हवेली मतदारसंघात तीन कोविड केअर सेंटरला परवानगी

शिरुर : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी जवळील मागासवर्गीय मुलींचे होस्टेल येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये शिरूर तालुक्यातील कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांना…

Coronavirus : पनवेलवरून शिरूरला आलेल्या 52 वर्षाय व्यक्तीचा अहवाल ‘कोरोना’ पाॅझिटिव्ह,…

शिरूर : पनवेलवरून शिरूरला आलेल्या 52 वर्षाय व्यक्तीचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.बाहेर गावावरून आलेला बाधित…

शिरूरमध्ये भाजपाकडून ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ आंदोलन

शिरुर  : प्रतिनिधी  -  महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार शिरुरला राज्य शासनाच्या विरोधातील मेरा अंगण मेरा रणांगण आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी चव्हाणवाडी येथे आपल्या घराच्या अंगणात आंदोलनात सहभाग…

नाभिक समाजाकडून शासनाकडे करण्यात आल्या ‘या’ मागण्या

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या जवळ जवळ दोन महिन्यांपासुन सलुन व्यवसायाला लाॅक लागले असल्याने हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाला कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे या प्रश्नाने ग्रासले आहे.रेशनिंगवर धान्य तर…

शिरूर : हाॅस्पिटलमधील 18 जणांसह कुटुंबियांच्या 14 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन-  कारेगाव ता.शिरूर येथील ज्येष्ठ महिलेचा अहवाल कोरोना बाधित आल्याने बाबुरावनगरमधील उपचार घेतलेल्या हाॅस्पिटलमधील १८ जणांसह कुटुंबियांच्या १४ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय…

शिरूर : प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे पत्रकारांना मोफत वाटप

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे येथील डाॅ.भारती होमिओपॅथिक क्लिनिकच्या डाॅ.भारती शिंदे यांनी शहरातील पत्रकारांना मोफत वाटप केले.सध्या कोरोनाचे रूग्ण…

शिरूर : कवठे यमाई येथे मुंबईवरून आलेल्या 4 पैकी एकाच कुटुंबातील 3 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे मुंबईवरून आलेल्या चार पैकी एकाच कुटुंबातील तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती शिरूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. यामुळे शिरूर…

शिरूर : ‘त्या’ हॉस्पीटलमधील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, शहरासह तालुक्याला दिलासा

शिरूर, पोलीसनामा ऑनलाइन - कारेगाव (ता.शिरूर) येथील ज्येष्ठ महिलेचा अहवाल कोरोना बाधित आल्याने बाबुरावनगरमधील उपचार घेतलेल्या हाॅस्पिटलमधील १८ जणांचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यातील १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची…

शिरूर : कारेगाव येथे ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडल्याने 3 KM चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र…

शिरूर, पोलीसनामा ऑनलाइन-  कारेगाव (ता.शिरूर) येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने तीन कि.मीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असुन बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी भयभीत न होता आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे…