Browsing Tag

Shirur

तुझी मम्मी आणि मी आत्महत्या करतोय, तू पोलिसांना जाऊन सांग, पुण्यात खळबळ

पुणे (शिरुर) : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नी आणि मुलीला सणसवाडी डोंगरावर घेऊन जाऊन मुलीला तुझी मम्मी आणि मी खोटी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना जाऊन सांग, असे सांगून पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी)…

शिरूर तालुक्यात नवजात अर्भक आढळलं, परिसरात खळबळ

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यातील काठापुर येथे रस्त्यांच्या कडेला एक नवजात बालिका (अर्भक) सापडले असुन, ग्रामस्थांनी पाहील्यानंतर तात्काळ रूग्नालयात दाखल केल्याने मुलीचे प्राण वाचले आहे.याबाबत काठापुरचे सरपंच बिपीन थिटे यांनी…

आश्चर्यच ! पुण्यात गायीनं दिला ‘दुतोंडी’ वासराला जन्म, ‘पंचक्रोशीत’ चर्चा…

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - तुम्ही सहा बोटे असणारी माणसं पाहिली असतीलच. याशिवाय असेही काही प्राणी पाहिले आहेत ज्यांना एक पाय जास्त असतो. बहुतकरून गायीबद्दल तुम्ही ऐकले असेल की, तिला एक पाय जास्त आहे. अशीच काहीशी पण थोडी वेगळी घटना समोर आली…

रवींद्र धनक यांचे सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशी मागे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड) - शिरुर येथील कृषी लोक विकास संशोधन संस्थेच्या जीवन विकास मंदीर ,माध्यमिक विभाग शाळेच्या सार्वजनिक वापरासाठी सर्व्हे नं. ११४० मधील २१ आर. जागेसाठी नाहरकत देण्याचा ठराव शिरुर नगरपरिषदेच्या विशेष सभेत…

शिरूर नगरपरिषदेसमोर बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन सुरू

शिरुर : पोलीसनामा (धर्मा मैड) - शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल व स्विकृत नगरसेवक विजय दुगड हे शिरुर नगरपरिषदेत लोकशाही प्रक्रियेला वेठीस धरत असल्याचा आरोप शिरुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे…

Video : विहीरीत पडलेला बिबट्या वनविभागाकडून जेरबंद

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन - येथे रविवारी दि. १४ रोजी भक्षाच्या प्रतिक्षेत असताना बिबट्या विहिरीत पडला. रात्रभर बिबट्याने पाईपला पकडून विहिरीत मुक्काम ठोकला. सकाळी वनविभाची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले.…

शिरुर नगरपरिषदेसमोर उद्यापासुन बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर नगरपरिषदेने विशेष सभा घेऊन सर्वे नंबर ११४० या जागेवरील आरक्षण काढणारा ठराव करावा आणि जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासन, नगर विकास खात्याचे संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वनखात्याचे अधिकारी आणि नगरपालिका…

इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे यांच्या मातोश्रींचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन म्हणजेच इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मगन ससाणे यांच्या मातोश्री स्मृतीशेष मैनाबाई गोविंद ससाणे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (१३ जुलै) निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.…

सावकारी पैशाच्या वादातून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे ZP सदस्यासह ३ जणांवर गुन्हा दाखल

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - सावकारकीच्या पैशावरून शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभुल लुंकड,शशांक लुकंड, यांच्या सह पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र रणजीत जगदाळे या तिघांचा विरोधात गुन्हा दाखल झाला…

शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर ‘अर्धनग्न’ व ‘बोंबाबोंब’ आंदोलन

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायत व महसूल विभागामध्ये शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असून याच्या निषेधार्थ आज पारधी समाजाच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर अर्धनग्न…