Ramdas Kadam On Aaditya Thackeray | ‘मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही’,…
मुंबई : Ramdas Kadam On Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांच्यावर मी बोलणे योग्य होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलेन. मी बोलावे इतकी आदित्यची उंची नाही. आदित्य आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची…