Browsing Tag

shivajinagar

मद्यपी चालकांना अवघ्या २ तासांत बडतर्फ करणार : परिवहन मंत्री दिवाकर रावते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात शिवाजीनगर बसस्थानकात घडलेल्या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकाला अवघ्या दोन तासांत बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री…

‘आमदार हटाव’ची मोहीम उघडून ‘शिवाजीनगर’मध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम कालावधी राहिलेला असताना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आहेत. निवडणुकीसह विकासकामाबाबत आमदारांनी मतदारसंघात…

विधानसभा : ‘नव्या चेहऱ्यां’मुळे शिवसैनिकांना ‘शिवाजीनगर’ मध्ये धास्ती !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी तयारी सुरु केली असली तरी बहुतांश इच्छुकांचा कल युतीकडे आहे. त्यातही भाजपकडून 'तिकीट' मिळविण्यासाठी काही नवे 'चेहरे 'मोर्चेबांधणी करीत आहेत.त्यातही…

महत्वाची बातमी : मेट्रोच्या कामामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर परिसरामध्ये मेट्रोचे काम सरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातून होणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहन चालकांनी पार्य़ायी मार्गाचा वापर करून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे पुणे…

गुन्हे शाखेकडून 50 रेकॉर्डवरील गुन्हेगार चौकशीसाठी ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी…

चोरट्यांचे धाडस वाढले, शिवाजीनगरमध्ये स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरु असतानाच चोरट्यांनी आता बँकेलाही लक्ष केले आहे. शिवाजीनगर परिसरातील विद्यापीठ रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या मुख्य दरवाजाचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकिस…

शिवाजीनगर न्यायालयाजवळ रावण गँगच्या दोघांकडून गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळयाजवळ भरदुपारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात सक्रिय असलेल्या रावण गँगमधील दोघांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.…

आधीच कमी दाबाने पाणी, त्यात जलवाहिनी फुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  मुळात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतानाच शिवाजीनगर वसाहतीमध्ये पुनर्विकासाच्या कामादरम्यान जलवाहिनी फटली आहे. त्यामुळे वसाहतीत राहणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. मागील काही महिन्यांपुर्वी…

अचानक बदललेल्या लाईफ स्टाईलने तो फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातंर्गत चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिने व रोकड असा ९ लाख रुपयांचा आणि नांदेडच्या शिवाजीनगर भागातील भाग्यलक्ष्मी सुपर मार्केटमधून ३ लाख २८ हजार रुपयांचा दरोडा घालणाऱ्या आरोपीला नांदेड…

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी केंद्र आणि…