Browsing Tag

shivsena

देशात एका पक्षाची सत्ता येणार नाही, पण… ; संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जे चित्र माझ्यासमोर येत आहे. त्यावरुन देशात एका पार्टीची सत्ता आता येणार नाही. परंतु, पुढचे सरकार हे एनडीएचे असणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे.राऊत म्हणाले, पुढचे सरकार हे…

मनसे सोबत युती करणार का ? ; तरुणीच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंचे ‘ठाकरे शैली’त उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जे सतत भूमिका बदलत असतात त्यांच्या सोबत आपण जात नाही. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबईत आयोजित 'आदित्यसंवाद' कार्यक्रमात मनसेसोबत युती करणार का ? ‬या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर…

उपाशी पोटांचे शाप साध्वीच्या शापांपेक्षा प्रखर, उध्दव ठाकरींची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेट एअरवेज प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. मोदींनी पंडीत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे दूरदृष्टी दाखवत…

पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले गेले : हितेंद्र ठाकूर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर पोट निवडणुकीत आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली. असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या…

भाजपाने देशातल्या राजांनाही भीक मागायला लावली : खा. उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली. पाच वर्षात त्यांच्या हातात वाडगं दिले. अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य…

सेना-भाजप सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार : राज ठाकरेंचा घणाघात

महाड : पोलीसनामा ऑनलाइन- भाजपा आणि शिवसेना हे दोघेही सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार पक्ष आहेत. ते जनतेचा विचार करत नाहीत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील. असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. रायगड…

…म्हणून काँग्रेसचा हात सोडत प्रियंका चतुर्वेदींनी बांधले ‘शिवबंधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यांनी शिवसेना पक्षातच का प्रवेश केला याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियंका चतुर्वेदींचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ऐन निवडणूकीत कॉंग्रेसला धक्का बसला आहे. नाराज असलेल्या कॉंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला…

काँग्रेसला मोठा धक्का ; ‘या’ महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आठ…

राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेसची आघाडी ; युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात एकीकडे भाजप-शिवसेनेची महायुती पक्की आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेसची आघाडी आहे, अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिर्डीतील महायुतीचे उमेदवाराच्या…
WhatsApp WhatsApp us