Browsing Tag

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरचा धक्कादायक निर्णय ; सायना नेहवालच्या बायोपिकमधून एक्झिट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यात सायनाची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने हा बायोपिक अचानक सोडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता मात्र या…

‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकुमार राव ‘या’ नव्या कॉमेडी हॉरर चित्रपटात  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या वर्षी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनित 'स्त्री' या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. बॉक्स ऑफिसवर तर तब्बल १०० कोटींची कमाई या चित्रपटाने केली. या चित्रपटातील राजकुमाराने केलेल्या भूमिकेचे…

टायगरच्या ‘बागी ३’ मध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री 

मुंबई : वृत्तसंस्था - टायगर श्रॉफच्या 'बागी' आणि 'बागी २'  चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते. या चित्रपटांच्या नंतर चर्चा होत होती 'बागी ३' चित्रपटाची हा चित्रपट प्रदर्शित…

‘या’ कारणामुळे श्रद्धा कपूरने केले सर्व शुटिंग रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअभिनेत्री श्रद्धा कपूर सायना नेहवालवर आधारीत चित्रपटात काम करत आहे. दरम्यान तिला अचानक शुटिंग रद्द करावे लागले आहे. याआधी प्रसिद्ध झालेल्या तिच्या स्त्री या सिनेमाला चांगलंच यश मिळालं आहे. त्यानंतर येणाऱ्या…

फुलराणीच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक लाँच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनश्रध्दा कपुरसाठी हे वर्ष जादुई आहे. या वर्षी श्रध्दाच्या एका पेक्षा एक चित्रपटांनी प्रेषकांचे मनोरंजन केले. तर, स्त्रीने चांगलीच कमाई केली आहे. त्यानंतर आला तिचा बती गुल मीटर चालु. बती गुल मीटर चालुने सर्वांचीच…

सायना नेहवालचा बायोपिक येणार : सप्टेंबरपासून शूटिंग सुरु

मुंबई: पोलीसनामा  ऑनलाईनफुलराणी सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा होत होती, मात्र कधी आणि कोठे याच चित्रीकरण होणार  हे मात्र  निश्चित नव्हते . पण अखेर या चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे, पुढील महिन्यात…

अखेर श्रद्धा कपूरने दिली कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनबॉलिवूड ची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव काही दिवसांपूर्वी को-स्टारशी जोडले गेले होते. या घटना बॉलिवूडमध्ये काही नवे नाही. अश्या घटना नेहमी होताच असतात. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा यातून गेली आहे.…

‘स्त्री’ चा फर्स्ट लूक रिलीज , श्रद्धा कपूर भयानक रूपात   

 मुंबई :पोलीसनामा ऑनलाईनअभिनेत्री श्रद्धा कपूरला तुम्ही नेहमी सुंदर सोज्वळ  तरुणीच्या भूमिकेत पाहिले आहे. पण आता श्रद्धा नव्या रूपात भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ती हॉरर  ननच्या  रूपात दिसणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार यांचा…