Browsing Tag

shrilanka

ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या खेळाडूंची सुरक्षा धोक्यात, BCCI नं लिहीलं ICC ला पत्र

इंग्लंड : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या जगात आयसीसीच्या विश्वचषकाचा ज्वर सर्वत्र दिसत आहे. इंग्लंडमध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना चांगलाच रंगला. या समान्यात भारताने विजयश्री मिळवून सेमीफाइनलमध्ये आपली जागा बनवली. हा सामना भारतीयांसाठी आनंदाचा…

ICC World Cup 2019 : बुमराहची ‘कमाल’ अन् वर्ल्डकपमध्ये ‘धमाल’, ‘वनडे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संघाचा यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप मध्ये मोठी कामगिरी करत आपल्या नावावर विक्रम नोंदवला आहे. वन डे क्रिकेट मध्ये बुमराहचा हा शंभरावा बळी ठरला. भारताकडून सर्वात जास्त…

ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये ‘या’ 4 संघांचे तिकीट नक्की !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्डकप २०१९ मधील गुणतालिकेत १०…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ जूनला मालदीव, श्रीलंका दौऱ्यावर

पोलीसनामा ऑनलाइन टीम - मोदी २ सरकार स्थापन झाल्यावर मोदी पुन्हा विविध देशाचे दौरे करणार आहेत. यावेळी ते सत्तेत आल्यावर पहिल्यांदा मालदीव व श्रीलंका या देशांना भेटी देणार आहेत. ८ आणि ९ जून रोजी ते मालदीव, श्रीलंका दौऱ्यावर असतील.शेजारील…

वर्ल्डकप २०१९ : सामना जिंकला तरी घडला नकोसा वाटणारा ‘हा’ विक्रम

कार्डिफ : वृत्तसंस्था - श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेने जिंकला असला तरी या सामन्यात श्रीलंकेला नकोसा वाटावा असा विक्रम झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हजारो एक दिवसीय सामन्यांपैकी केवळ सात डाव असे आहेत की त्यात मधल्या…

बॉम्बस्फोटांनंतरचे पडसाद ; श्रीलंकेत दोन समुदायांमध्ये उसळली ‘दंगल’

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेमधील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल उसळली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात संचार बंदी लागू केली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून सोशल मीडियावर बंदी घातली आहे. श्रीलंकेमध्ये…

श्रीलंकेत दहशतवादी हल्यानंतर कापड बांधण्यास बंदी

कोलंबो : पोलिसनामा ऑनलाईन - चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे व्यक्तीची ओळख पटण्यास काहीही अडचणी येऊ नयेत म्हणून सोमवारपासून संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी घेतला आहे.…

श्रीलंकेत राजकीय पेच गंभीर, संसद बरखास्तीचा निर्णय कोर्टाने फेटाळला 

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी संसदेच्या बरखास्तीचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय तेथील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला असून निवडणुकांनाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे श्रीलंकेत गंभीर राजकीय पेच…

भारतातील प्रसिद्ध सट्टेबाज सोनू जलान उर्फ सोनू मालाड पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभारतातील सट्टेबाजारात प्रसिद्ध असलेल्या सोनू जलान उर्फ सोनू मालाड याला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादाय गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.सध्या सोनू जलान…

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे. श्रीलंकेनं ठेवलेल्या १५३ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १७.३ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून विजय मिळवला. भारताकडून मनिष पांडेनं सर्वाधिक नाबाद ४२ रन्स केल्या तर पांडे बरोबर…