Browsing Tag

Shrimant Mahendra Peshwa passed away

Pune : श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे 9 वे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे कोरोनामुळे मंगळवारी (दि.20) निधन झाले. ते पुण्यात वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात…