Browsing Tag

Shripad Chindam

NCP च्या संग्राम जगतापांनी काढला लोकसभेचा वचपा, शिवसेनेच्या उमेदवारासह श्रीपाद छिंदमचा केला पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर शहरातील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. गेल्या लोकसभेला पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा 11,139 मतांनी…

नगरमध्ये श्रीपाद छिंदमला ‘या’ पक्षानं दिली उमेदवारी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा व त्यानंतरही महापालिका निवडणुकीत विजय झालेला श्रीपाद छिंदम याला बहुजन समाज पक्षाच्यावतीने उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज सकाळी 11 वाजता तो पक्षाच्या 'एबी फॉर्म'सह…

अहमदनगर : श्रीपाद छिंदम विधानसभेच्या आखाड्यात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा व त्यानंतरही महापालिका निवडणुकीत विजय झालेला श्रीपाद छिंदम हा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. त्याने आज उमेदवारी अर्ज घेतला आहे. छिंदम याची उमेदवारी कोणाला त्रासदायक…

नगरसेवकपदाच्या अपात्रतेप्रकरणी सुनावणीला छिंदमचा वेळकाढूपणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या ठरावाची नगरविकास मंत्रालयात सुनावणी सुरू आहे. वेळकाढूपणा करण्यासाठी श्रीपाद छिंदम याने…

महापौर वाकळे, छिंदम विरुद्धच्या ‘त्या’ खटल्यांची सुनावणी १४ जानेवारीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा उमेदवार तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दाखल केलेल्या अर्जात तिसऱ्या अपत्याच्या जन्मतारखेला आक्षेप घेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे तर अपक्ष नगरसेवक श्रीपाद…

पोलीस बंदोबस्तात छिंदम मतदानाचा हक्क बजावणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्तात सभागृहात हजेरी लावणार आहे. पोलिस प्रशासनाने छिंदमचा अर्ज मंजूर…

जिंकूनही श्रीपाद छिंदम पडला एकाकी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवारायांचा अवमान करणारा अहमदनगरमधील भाजपचा तत्कालीन माजी उपमहापौर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून पुन्हा निवडूण आला. त्याला निवडुण आणण्यासाठी पडद्यामागे अनेक हालचाली…

महाभाग छिंदम विरुद्ध अहमदनगर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन-छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अाक्षेपार्ह विधान करणाऱ्या महाभाग छिंदम विरुद्ध अहमदनगर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. छिंदम याला अहमदनगर महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर निवडणूक काळामध्ये तडीपार…

खासदार दिलीप गांधींना धक्का : मुलासह सुनेचाही उमेदवारी अर्ज बाद 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगरच नव्हे तर संपूर्ण राज्यभराचे लक्ष अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. छत्रपती शिवाजी महारांज यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने  प्रभाग '९-क' या…

श्रीपाद छिंदम याने दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याने अहमदनगर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्याने यावेळी साध्या पध्द्तीने…