Browsing Tag

side effects of blue screen

केवळ डोळेच नव्हे, तुमची त्वचा सुद्धा प्रभावित करतोय तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : मागील एक वर्षात कोरोना व्हायरस महामारी दरम्यान स्मार्टफोनचा वापर खुपच वाढला आहे. महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम, शाळा आणि मनोरंजनासाठी लोक स्मार्टफोन, मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर अगोदरच्या तुलनेत अनेकपटींने जास्त करत आहेत.…