Browsing Tag

silver medal

‘म्हणून’ धावपटू द्युती चंदने दिली समलैंगिक असल्याची जाहीर कबुली  

ओडिशा : वृत्तसंस्था - भारताची जलद धावपटू द्युती चंदने एका मुलाखतीत जाहीरपणे आपण समलैंगिक असल्याची जाहीर कबुली दिल्यामुळे चर्चेत आली आहे. माझ्या मोठ्या बहिणीने मला ब्लॅकमेल केले. तिने माझ्याकडून २५ लाख रुपयांची मागणी केली. अशी धक्कादायक…

तिरंदाजीत दोन्ही भारतीय संघांना रौप्य

जकार्ता : वृत्तसंस्थाआशियाई स्पर्धेमध्ये तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारतीय महिला व पुरुष संघाला रौप्य पदक प्राप्त झाले आहे. अटीतटीच्या लढतीत भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागल्याने दोन्ही संघांना…

फुलराणीचे सुवर्ण स्वप्न पुन्हा अपूर्ण 

जकार्ता :आशियाई स्पर्धेत भारताच्या फुलराणीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या ताई त्झुने सिंधूचा २१-१३, २१-१६ ने पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.पहिल्या सेटमध्ये ताई त्झुने या चायनीज खेळाडूने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर…

नेमबाज शार्दुल विहानचे सुवर्णपदक हुकले

जकार्ता :आशियाई खेळांच्या सलग पाचव्या दिवशी भारताच्या नेमबाजांनी आणखी एका पदकाची कमाई केली आहे. ट्रॅप नेमबाजीत भारताच्या १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक मिळालं आहे. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत…

नेमबाजांकडून पदकांची लयलूट

जकार्ता : भारतीय शूटरनी आशियाई स्पर्धेचा तिसरा दिवास गाजवला. पहिल्यांदा सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि अभिषेक वर्माने कास्य पदक पटकावले. त्यांच्या पाठोपाठ अनुभवी संजीव राजपूतने ५० मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात…