Browsing Tag

Sindhudurga

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस चालक…

रायगड: पोलीसनामा ऑनलाइन - रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला आहे. बस बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण…

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा कहर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादेत ढगफुटीसदृश पाऊस, धडकी भरवणारे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Rain in Maharashtra | आज औरंगाबाद (Aurangabad) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला. औरंगाबादमध्ये एक वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या होत्या. अजूनही 14 वर्षीय मुलगी बेपत्ता…

रणबीर आलिया यांचा आज साखरपुडा ? कपूर आणि भट्ट फॅमिली रणभंबोरमध्ये दाखल

मुंबई : बॉलिवूडमधील कपूर आणि भट्ट फॅमिली राजस्थानातील रणभंबोर येथे दाखल झाले आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी ते येथे आले असले तरी आज रणबीर आणि आलिया यांचा साखरपुडा होणार असल्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.काही दिवसांपूर्वीच रणबीर…

गणेशोत्सवानिमित्त प्रशासनाकडून मोठा निर्णय ! ‘या’ तारखेनंतर सिंधुदुर्गात प्रवेशासाठी…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आता पावसाळा ऋतू आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी राज्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. नोकरीसाठी मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी…

कोकण – मराठवाडयात अतिवृष्टीचा इशारा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पोषक हवामानाच्या स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांची प्रगती महाराष्ट्रात सध्या वेगाने होत आहे. निम्म्याहून अधिक राज्य मोसमी वार्‍यांनी व्यापले असून, रविवापर्यंत ते कोकणातील बहुतांश भागास मुंबई व्यापतील, असा अंदाज…

‘नाणार’वरून शिवसेनेत दुफळी, 22 शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. प्रकल्प राहणार की जाणार यावरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखांवर…

CM ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानाला नारायण राणेंकडून जोरदार ‘प्रत्युत्तर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर जोरदार प्रत्युत्तर देताना भाजप नेते नारायण राणे यांनी सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजप पाडेल, त्यासाठी उद्धव…

सरकारचा ‘चांदा ते बांदा’ योजनेला ‘चाप’, शिवसेनेचे ‘हे’ नेते…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तयार केलेल्या चांदा ते बांदा योजनेला ठाकरे सरकारने चाप लावला आहे. या योजनेतील कामे यापुढे…

‘वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री यावरून शिवसैनिकांमध्ये असंतोष’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन - ठाकरे सरकारच्या सत्ता स्थापनेच्या जवळपास ३४ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, तिन्ही पक्षाच्या एकूण ३६ नेत्यांना मंत्रीपदी शपथ देण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचे सूर…